राष्ट्रीय

March 10, 2025 7:15 PM

views 19

केंद्र सरकार कोणावरही कोणतीही भाषा लादत नाही-धर्मेंद्र प्रधान

केंद्र सरकार कोणावरही कोणतीही भाषा लादत नसून तमिळनाडू सरकार त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. ते आज संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणाशी सहमत असल्यास तमिळनाडूला पीएम श्री शिक्षण निधी वाटप द्यायला कोणताही आक्षेप नसल्याचं...

March 10, 2025 7:02 PM

views 31

पुद्दुचेरी विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

पुद्दुचेरी विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्या अभिभाषणाने सुरु झालं. पुद्दुचेरी चं राज्य स्थूल उत्पादन गेल्या ५ वर्षात दरसाल दरशेकडा ९ पूर्णांक ५६ शतांश दराने याप्रमाणे ४४ पूर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढलं असल्याचं त्यांनी अभिभाषणात सांगितलं.   

March 10, 2025 7:00 PM

views 16

अरुणाचल प्रदेशचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर

अरुणाचल प्रदेशचे अर्थमंत्री चौना मेन यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. एकूण ३९ हजार ८४२ कोटी रुपये आकारमानाच्या या अर्थसंकल्पात ९६६ कोटी ५० लाख रुपयांची वित्तीय तूट आहे.

March 10, 2025 5:28 PM

views 19

वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात दृक्श्राव्य आशयात होणारी फेरफार तसंच अनधिकृत प्रसारण रोखण्यासाठीची आव्हानं वाढत आहेत. या पायरसीला रोखण्यासाठी फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्या...

March 10, 2025 5:53 PM

views 11

लोकसभेत ५१ हजार ४६३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु झालं. लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी ५१ हजार ४६२ कोटी ८६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या रकमेतले  निवृत्तीवेतनासाठी १३ हजार ४४९ कोटी रुपये आणि खतांवरच्या अ...

March 10, 2025 1:29 PM

views 20

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचे छापे

बनावट दारु प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीनं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर आज छापे टाकले आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील १४ ठिकाणी ईडी तपास करत आहे. भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्यासह त्याचा सहकारी लक्ष्मी नारायण बन्सल आणि काही इतरांवर मनी ला...

March 10, 2025 1:24 PM

views 27

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधे पीएम श्री योजना लागू करण्याला तमिळनाडू सरकार...

March 10, 2025 10:55 AM

views 22

Jammu-Kashmir : एकाच कुटुंबातील तीघांचे मृतदेह सापडल्याप्रकरणी कसून चौकशी

जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ३ जणांचे मृतदेह सापडले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीसांकडून एका दलाची स्थापना करण्यात आली असून या प्रकणाचा कसून तपास करण्यात येईल अशी ग्वाही जम्मू कथुआ सांबा भागाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवकुमार यांनी दिली. ५ मार्च रोजी एका लग्न समारंभातून ३ जण ब...

March 10, 2025 9:48 AM

views 17

भारत आणि युरोपीय संघांदरम्यान व्यापार करारासाठी दहावी बैठक

भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज दहावी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरीत मुद्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन संघटनेचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्या अलिकडच्या भेटीदरम्यान, दोन्ही गटांदरम्यान संत...

March 10, 2025 9:44 AM

views 18

मध्यप्रदेशमध्ये माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज राज्यातील नवव्या व्याघ्र प्रकल्पाचे अर्थात माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन करतील. या उद्यानाच्या आतल्या भागात १३ किलोमीटर लांबीच्या दगडी सुरक्षा भिंतीचंही ते उद्घाटन करतील. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.