राष्ट्रीय

February 15, 2025 6:58 PM February 15, 2025 6:58 PM

views 16

छत्तीसगढ महापालिका निवडणूकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय

छत्तीसगढमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपानं तिथल्या दहाही महानगरपालिकेच्या महापौरपदावर विजय मिळवला आहे. छत्तीसगढमधल्या १० महानगरपालिका, ४९ नगरपरिषदा, ११४ नगरपंचायती आणि १७३ नगरपालिकांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. त्याचे निकाल आज जाहीर झाले. महापालिकेच्या बहुतांश प्र...

February 15, 2025 6:29 PM February 15, 2025 6:29 PM

views 12

केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत- कन्हैया कुमार

देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत असून केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत अशी मागणी  काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसंच स्पर्धा परीक्षांमधे यश मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या ख...

February 15, 2025 6:16 PM February 15, 2025 6:16 PM

views 5

INSV Tarini : भारतीय नौदल कमांडर दिलना आणि रूपा ए यांची ऐतिहासिक कामगिरी

सागर परिक्रमा २ मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आय एन एस व्ही तारिणी नौकेमधून केप हॉर्न ओलांडत भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केप हॉर्न हे दक्षिण अमेरिकेचं दक्षिणेकडचं टोक आहे. नौकापटूंना दक्षिणी सागराच्या या भागात नेहमी आव्हानात्मक पर...

February 15, 2025 5:05 PM February 15, 2025 5:05 PM

views 12

नवसंशोधक आणि उद्योजकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये – राष्ट्रपती द्रौपदी

नवसंशोधक आणि उद्योजकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्यात झालेल...

February 15, 2025 3:39 PM February 15, 2025 3:39 PM

views 31

नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच एमआयडीसी कडे

राज्यातली विमान सेवा आणखी तत्पर आणि सुकर करण्याच्या उद्देशानं नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच शासन खाजगी कंपनीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड आणि परभणीच्या दौऱ्यावर आले असताना सामंत यांनी विविध योजनांचा आढावा घे...

February 15, 2025 3:29 PM February 15, 2025 3:29 PM

views 13

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक केसरी पाटील यांचं निधन

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक केसरी पाटील यांचं निधन'केसरी टूर्स' च्या माध्यमातून पर्यटकांना जगभर पोहोचवणारे केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते.संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.   पर्यटन व्यवसायातले रोजगा...

February 15, 2025 5:06 PM February 15, 2025 5:06 PM

views 3

पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करण्याचं राष्ट्रपतींचं उद्योजकांना आवाहन

नवउद्योजक आणि व्यावसायिकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.   त्या आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यां...

February 15, 2025 3:26 PM February 15, 2025 3:26 PM

views 47

लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन

बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक...

February 15, 2025 3:22 PM February 15, 2025 3:22 PM

views 8

सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांना सुरुवात

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या ७ हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.   यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी २४ लाख १२ हजारापेक्षा जास...

February 15, 2025 3:15 PM February 15, 2025 3:15 PM

views 13

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रि सिबिहा यांची काल रात्री उशिरा जर्मनीतल्या म्युनिच सुरक्षा परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याच्या अधिक प्रगती बरोबरच युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे सं...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.