राष्ट्रीय

April 2, 2025 3:41 PM

views 40

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण- प्रधानमंत्री

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख प्रधानमंत्र्यांनी सामायिक  करताना हे वक्तव्य केलं.   नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत...

April 2, 2025 3:36 PM

views 32

येत्या दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे कॅमेरे बसवले जातील -रेल्वेमंत्री

भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्यासंबंधीचं कार्य वेगानं सुरु आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. प्रत्येक रेल्वे विभागात, परिमंडळात आणि रेल...

April 2, 2025 7:08 PM

views 33

वक्फ सुधारणा विधेयकावरून सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचै आरोप

वक्फ सुधारणा विधेयक, संविधान विरोधी असून सरकार त्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी लोकसभेत यावरच्या चर्चेला सुरुवात करताना केला. हे विधेयक आणून संविधान कमकुवत करण्याचा, अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचा आणि भारतीय समाजात दुफळी माजवण्याचा सरकारचा  डाव आहे, अशी टीका ...

April 2, 2025 3:23 PM

views 11

टोल आकारणीत ४ ते ५ टक्क्यांची वाढ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या टोलशुल्कात ४ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ लागू होणार आहे. हलक्या वाहनांसाठी ५ ते १० रुपये तर जड वाहनांसाठी २० ते २५ रुपयांनी टोल वाढणार आहे. कारसाठीचा मासिक पास आता ९३०वरून ९५० रुपये इतका होणार आहे. हे सुधारित दर देशभरातले राष्ट्रीय महामार्...

April 2, 2025 3:21 PM

views 12

हिंदी महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाच्या आयएनएस तर्कश या लढाऊ जहाजाने पश्चिम हिंद महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ जप्त केले. पश्चिम हिंद महासागरात एक जहाज संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती भारतीय नौदलाच्या पी ८ आय विमानानं आयएनएस तर्कशला दिली होती.   हे जहाज अमली पदार्थ वाहून नेत असल्याचा संशय होता. त्यामुळे आयएन...

April 2, 2025 1:29 PM

views 12

नवीन युगात केवळ कायदा पुरेसा असू शकत नाही-अश्विनी वैष्णव

नवीन युगात केवळ कायदा पुरेसा असू शकत नाही, गुन्हेगारी रोखण्यासाठी तांत्रिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या ६२व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथं काल आयोजित करण्यात आलेल्या २१व्या डी. पी. कोहली स्मृति व्...

April 2, 2025 1:20 PM

views 27

देशातल्या युवकांनी राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करावं- मनसुख मांडवीय

देशातल्या युवकांनी राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करावं असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा संसदेत बोलत होते.   भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात युवकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विकसित...

April 2, 2025 1:12 PM

views 25

वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्याचं राजकारण न करता तर्काच्या आधारे विरोध करावा- किरेन रिजिजू

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गरीब मुसलमानांच्या हिताचा विचार करत असून विरोधी पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्याचं राजकारण न करता तर्काच्या आधारे विरोध करावा, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. विधेयक सादर करण्यापूर्वी नवी दिल्ली इथे संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.

April 2, 2025 11:28 AM

views 37

२००० रुपयांच्या ९८ टक्क्यांहून अधिक नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा

आतापर्यंत २००० रुपयांच्या ९८ टक्क्यांहून अधिक नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या असून, ६ हजार ३ शे ६६ कोटी रुपये मूल्यांच्या नोटा अद्यापही लोकांकडे आहेत माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.   रिझर्व्ह बँकेने १९ मे, २०२३ रोजी २००० रुपये मूल्याच्या चलनी नोटा बँकेकडे परत करण्याचा आदेश जारी केला होता. या ...

April 2, 2025 11:08 AM

views 25

केंद्र सरकार कडून आत्तापर्यंत ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प

केंद्र सरकारनं ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प दिले असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं, ते काल नवी दिल्ली इथं ओडिशा दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते.   1 एप्रिल 1936 ला ओडिशा हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलं त्यानिमित्त ओडीश...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.