डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 9, 2025 1:34 PM | CSW69

printer

‘कमिशन ऑन द स्टेटस ऑफ विमेन’च्या ६९व्या सत्रात भारताचं प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार

न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उद्यापासून सुरू होणाऱ्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ विमेनच्या ६९व्या सत्रात भारताचं प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे या प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व असेल. या सत्रात अन्नपूर्णा देवी भारताचं म्हणणं मांडतील, तसंच या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेतही भाग घेतील. याशिवाय महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाविषयीच्या इतर चर्चांमध्येही त्या सहभागी होणार असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा