राष्ट्रीय

April 4, 2025 7:56 PM

views 11

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ३२.५ कोटी रुपयांची मदत

कामगार आणि रोजगार मंत्रालयानं २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुमारे साडे बत्तीस कोटी रुपयांची मदत केली केली आहे. विडी कामगार, चित्रपट उद्योग आणि गैर कोळसा खाण मजुरांच्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या कामगार कल्याण योजनेअंतर्गत ही मदत दिली आहे. या योजनेत प्रत्येक पात्र वि...

April 4, 2025 7:48 PM

views 27

वक्फ सुधारणा विधेयक राज्यघटनेमधल्या तरतुदींप्रमाणे असल्याचं भाजपचं मत

संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेलं वक्फ सुधारणा विधेयक पूर्णपणे राज्यघटनेमधल्या तरतुदींप्रमाणे असल्याचं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते रवि शंकर प्रसाद यांनी आज संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं. वक्फ विधेयक राज्यघटनेच्या मूळ तत्त्वांचंच  उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते प्रमोद तिवारी य...

April 4, 2025 1:48 PM

views 19

खाजगी गुंतवणूकीत भारत जगात दहाव्या स्थानावर

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महत्त्वपूर्ण खाजगी गुंतवणूकीत भारत  जगात दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संस्थेच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवाल २०२५ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.    या यादीत ६ हजार ७०० कोटी अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूकीसह अमेरिका पहिल्या स्थाना...

April 4, 2025 7:41 PM

views 32

जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ – प्रधानमंत्री

जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बँकॉक इथं सहाव्या बिम्सटेक संमेलनात आज ते बोलत होते. बिम्सटेक ही दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांची संघटना असून सदस्य देशांमधे सहकार्यासाठी २१ कलमी कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी प्रस्तावित केला.   ...

April 4, 2025 1:26 PM

views 23

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित  झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत १४ तास तर  राज्यसभेत १...

April 4, 2025 1:18 PM

views 25

वक्फ सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी

  वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५  काल  राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर १२८ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं, तर, ९५ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.  हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे.   या विधेयकाचा फायदा विधेयकाचा लाभ केवळ आणि केवळ मुस्लिम समुदायाला होणा...

April 4, 2025 10:49 AM

views 29

डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती

डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्या नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी १ एप्रिल रोजी रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. या पदावर त्यांची तीन वर्षांस...

April 4, 2025 10:04 AM

views 9

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव राज्यसभेत आज पहाटे मंजूर करण्यात आला. लोकसभेत हा ठराव या आधीच मंजूर झाला आहे.   गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही, असं या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. मणीपुर मध...

April 3, 2025 8:18 PM

views 28

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं. वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी ...

April 3, 2025 8:13 PM

views 12

कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो – लोकसभा सभापती ओम बिर्ला

कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. कायद्याचा मसुदा पारदर्शक आणि सोपा असावा कारण सर्वसामान्यावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहातो. ते आज ३६ व्या आंतरराष्ट्रीय कायदा मसुदा प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यास...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.