राष्ट्रीय

March 12, 2025 8:18 PM March 12, 2025 8:18 PM

views 14

वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

वेव्हज अर्थात World Audio Visual and Entertainment परिषदेच्या पार्श्वभूमीवर उद्या नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल.   जगभरातल्या १०० हून अधिक देशांच...

March 12, 2025 8:03 PM March 12, 2025 8:03 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल यांनी त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन’ या कार्यक्रमात प्रदान केला. भारत - मॉरिशस संबंधात भरीव य...

March 12, 2025 7:56 PM March 12, 2025 7:56 PM

views 11

  गंगा नदीला अधिक स्वच्छ बनवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध- जल-शक्ती मंत्री

  गंगा नदीला अधिक स्वच्छ बनवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असलेल्या विधानाचा केंद्रीय जल-शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज नवी दिल्ली इथं पुनरुच्चार केला. ते गंगा नदीच्या संवर्धनासाठी नेमलेल्या सक्षम कार्य दलाच्या १४ व्या बैठकीच्या  अध्यक्ष पदावरून बोलत होते.

March 12, 2025 7:35 PM March 12, 2025 7:35 PM

views 3

विषयानुरुप श्रेणीमध्ये भारतीय 9 विद्यापीठांची बाजी

विषयानुरुप श्रेणीमध्ये जागतिक पातळीवरच्या पहिल्या ५० संस्थांच्या यादीत नऊ भारतीय विद्यापीठांनी आणि संस्थांनी बाजी मारली आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयात आयआयटी मुंबई २८ व्या स्थानी आहे.   धनबादच्या इंडियन स्कुल ऑफ माईन्सनं देशात पहिल्या आणि जागतिक पातळीवर विसाव्या स्थानी आहे. आयआयटी खरगपूर, आ...

March 12, 2025 7:13 PM March 12, 2025 7:13 PM

views 3

येत्या २ दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

येत्या २ दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अकोल्यात सर्वाधिक ३९ पूर्णांक ५ अंश सेल्सियस तपमानाची नोंद झाली. नाशिक आणि परिसरातही आज तीव्र उष्णता जाणवत होती.

March 12, 2025 3:25 PM March 12, 2025 3:25 PM

views 12

देशातल्या दूध उत्पादनात साडे ६३ टक्के वाढ – मंत्री राजीव रंजन सिंह

गेल्या १० वर्षात देशातल्या दूध उत्पादनात साडे ६३ टक्के वाढ झाली असल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. दरडोई दुग्धसेवनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक असल्याचं त्यांनी सांगितलं.   राज्यसभेत आज रेल्वे विषयी चर्चा सुरु झाली. भाजप...

March 12, 2025 2:50 PM March 12, 2025 2:50 PM

views 12

मॉरिशस बरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार

भारत-मॉरिशस दरम्यान सुधारित धोरणात्मक भागीदारी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून आज झालेल्या दोन्ही देशांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.   भारत-मॉरिशसच्या भागीदारीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्...

March 12, 2025 1:20 PM March 12, 2025 1:20 PM

views 4

जामा मशिदीच्या रंगसफेदीचं काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश

उत्तर प्रदेशात संभल जिल्ह्यामध्ये असलेल्या जामा मशिदीच्या रंगसफेदीचं काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश आज अलाहाबाद उच्च न्यायालयानं भारतीय पुरातत्व विभागाला दिले. या प्रकरणी मशिद समितीच्या वकिलांनी मशीद रंगवणं आणि दिवे बसवण्यासाठी पुरातत्व विभाग नकार देत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर उच्च न्याय...

March 12, 2025 1:18 PM March 12, 2025 1:18 PM

views 6

अवैध कोळसाखाणी बंद करण्याची जबाबदारी राज्यसरकारांची – केंद्र सरकार

अवैध कोळसाखाणी बंद करण्याची जबाबदारी राज्यसरकारांची असल्याचं आज केंद्रसरकारनं लोकसभेत सांगितलं. आसाममधे रॅटहोल कोळसाखाणींमधे झालेल्या अपघातात कामगारांचा मृत्यू झाल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कोळसामंत्री जी किशन रेड्डी उत्तर देत होते. या संदर्भात आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरम...

March 11, 2025 8:37 PM March 11, 2025 8:37 PM

views 50

केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांकडून मागवल्या सूचना

देशातली निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. मतदार याद्यांमधे घोळ असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रक्रीयेत काही अडचणी असल्यास येत्या ३० एप्रिलपर्यं...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.