राष्ट्रीय

March 24, 2025 7:58 PM March 24, 2025 7:58 PM

views 21

देशात ‘या’ भागात पावसाचा इशारा

येत्या तीन दिवसात जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, केरळ, लडाख, गिलगिट, मुजफ्फराबादमधे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या २६ आणि २७ तारखेला उत्तराखंडमधेही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.   गुजरात, तमीळनाडू, पुदुच्चेरी, आणि आंध्र प्रदेश...

March 24, 2025 7:56 PM March 24, 2025 7:56 PM

views 3

वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय

निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने घेतला आहे. या संदर्भात गेल्या गुरुवारी आणि आज अशा दोन बैठका झाल्या.   १४ मार्च रोजी वर्मा य...

March 24, 2025 7:36 PM March 24, 2025 7:36 PM

views 14

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे SC चे निर्देश

देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आय आय टी  दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घ...

March 24, 2025 8:30 PM March 24, 2025 8:30 PM

views 4

खासदाराचं नेमकं वेतन किती ?

केंद्र सरकारनं संसदेतील सदस्य आणि माजी खासदारांचे वेतन, दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ केली आहे. यामुळं संसद सदस्यांचे मासिक वेतन १ लाख रुपयांवरून १ लाख २४ हजार रुपये, दैनिक भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये, आणि मासिक पेन्शन २५,००० रुपयांवरून ३१,००० रुपये झालं आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू...

March 24, 2025 6:47 PM March 24, 2025 6:47 PM

views 4

टीबीच्या १०,००० आयसोलेटचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे टीबी अर्थात मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या १०,००० आयसोलेटचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. जागतिक क्षयरोग विरोधी दिनानिमित्त सिंह यांनी ही घोषणा केली. जिनोमिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून क्षयरोगाच्या औषधांची क्ष...

March 24, 2025 6:39 PM March 24, 2025 6:39 PM

views 3

न्यायमूर्ती वर्मा प्रकरणी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची चिंता व्यक्त

न्यायमूर्ती वर्मा प्रकरणी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात आज त्यांनी सभागृह नेते जे पी नड्डा आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक घेतली. या प्रकरणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तातडीने पावलं उचलल्याबद्दल धनखड यांनी प्रशंसा केली. तसंच सभागृहात यावि...

March 24, 2025 3:21 PM March 24, 2025 3:21 PM

views 3

क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं जेपी नड्डा यांचं आवाहन

क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात ते म्हणाले की, सरकाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी अनेक पावलं उचलली आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, १०० दिवसांचं अभि...

March 24, 2025 3:10 PM March 24, 2025 3:10 PM

views 11

आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं आज आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये, यानम, तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत परिसरामध्ये ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही वादळ आणि विजांचा कडकडाट होणार आहे. ...

March 24, 2025 8:15 PM March 24, 2025 8:15 PM

views 10

कर्नाटकातल्या कंत्राट आरक्षणासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

कर्नाटकात सरकारी कंत्राटांमधे मुस्लिमांसाठी आरक्षण ठेवल्याच्या तसंच या आरक्षणासंदर्भात संविधानात बदल करण्याविषयी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलेल्या टिप्पणीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज गदारोळ झाला. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी, तर लोकसभेचं कामकाज दोन ...

March 24, 2025 10:49 AM March 24, 2025 10:49 AM

views 1

देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू

केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये असुरक्षित आणि असंघटित समुदायांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याचं प्रमाण वाढवणे, क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत औषधे आणि निदानाची तरतूद करणे आणि पोषण सहाय्य म्हणून क्षयरोगाच्या पोषण य...