केंद्र सरकारनं संसदेतील सदस्य आणि माजी खासदारांचे वेतन, दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ केली आहे. यामुळं संसद सदस्यांचे मासिक वेतन १ लाख रुपयांवरून १ लाख २४ हजार रुपये, दैनिक भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये, आणि मासिक पेन्शन २५,००० रुपयांवरून ३१,००० रुपये झालं आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल.
Site Admin | March 24, 2025 8:30 PM
खासदाराचं नेमकं वेतन किती ?