राष्ट्रीय

April 4, 2025 7:41 PM April 4, 2025 7:41 PM

views 14

जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ – प्रधानमंत्री

जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बँकॉक इथं सहाव्या बिम्सटेक संमेलनात आज ते बोलत होते. बिम्सटेक ही दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांची संघटना असून सदस्य देशांमधे सहकार्यासाठी २१ कलमी कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी प्रस्तावित केला.   ...

April 4, 2025 1:26 PM April 4, 2025 1:26 PM

views 9

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित  झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत १४ तास तर  राज्यसभेत १...

April 4, 2025 1:18 PM April 4, 2025 1:18 PM

views 11

वक्फ सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी

  वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५  काल  राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर १२८ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं, तर, ९५ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.  हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे.   या विधेयकाचा फायदा विधेयकाचा लाभ केवळ आणि केवळ मुस्लिम समुदायाला होणा...

April 4, 2025 10:49 AM April 4, 2025 10:49 AM

views 18

डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती

डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्या नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी १ एप्रिल रोजी रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. या पदावर त्यांची तीन वर्षांस...

April 4, 2025 10:04 AM April 4, 2025 10:04 AM

views 2

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव राज्यसभेत आज पहाटे मंजूर करण्यात आला. लोकसभेत हा ठराव या आधीच मंजूर झाला आहे.   गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही, असं या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. मणीपुर मध...

April 3, 2025 8:18 PM April 3, 2025 8:18 PM

views 17

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं. वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी ...

April 3, 2025 8:13 PM April 3, 2025 8:13 PM

views 2

कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो – लोकसभा सभापती ओम बिर्ला

कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. कायद्याचा मसुदा पारदर्शक आणि सोपा असावा कारण सर्वसामान्यावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहातो. ते आज ३६ व्या आंतरराष्ट्रीय कायदा मसुदा प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यास...

April 3, 2025 8:20 PM April 3, 2025 8:20 PM

views 4

भारत आणि थायलंड या देशांमध्ये ६ सामंजस्य करार

भारत आणि थायलंड यांनी आज आयटी, सागरी क्षेत्र, लघु आणि मध्यम उद्योग, हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सहा सामंजस्य करार  केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेईतोंगटार्न शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले. दोन्ही देशातली धोरणात्मक भागी...

April 3, 2025 7:27 PM April 3, 2025 7:27 PM

views 3

लोकसभेत नौकानयन विधेयक २०२४ मंजूर

भारताच्या सागरी हद्दीत व्यापारासाठी प्रवास करणाऱ्या जहाजांच्या नियमनाकरता मांडण्यात आलेलं तटवर्ती नौकानयन विधेयक २०२४ आज लोकसभेत मंजूर झालं. सागरी व्यापारात देशांतर्गत सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं विविध नियमांचं एकत्रीकरण  या विधेयकात केलं आहे. हे विधेयक संघराज्य सहकार्याच्या संकल्पनेवर आधारित असून क...

April 3, 2025 3:30 PM April 3, 2025 3:30 PM

views 3

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार

न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढावा तसंच त्यात पारदर्शकता यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यासाठी सहमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक १ एप्रिल रोजी झाली, या बैठकीत सर्व न्यायाधीशांनी हा नि...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.