April 28, 2025 1:22 PM
50
पहलगाम हल्ल्याच्या निषेधासाठी जम्मू काश्मीर विधानसभेचं आज विशेष अधिवेशन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन आज भरलं आहे. कामकाज सुरु करण्यापूर्वी सभागृहाने या हल्ल्यात मरण पावलेल्यांना दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली. अध्यक्ष अब्दुल रहीम राथर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी निषेधाचा ठराव म...