राष्ट्रीय

May 9, 2025 3:23 PM

views 30

पाकिस्तान सीमेवरच्या तणावासंदर्भात भारताची वेगवान पावलं

पाकिस्तान बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेगवान पावलं उचलली आहेत. विविध स्तरांवर संरक्षण विषयक मुद्यांवर चर्चा होत असून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.   देशाच्या पश्चिम सीमेवरची सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्च...

May 9, 2025 2:52 PM

views 15

पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे कर्जाचं आवाहन

देशात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाकिस्तान सरकारनं त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्ज देण्यासाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानात उसळलेला संघर्ष आणि शेअर बाजारात होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर अर्थ विभागानं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट करत आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करण्याचं आवाहन केलं ...

May 9, 2025 3:51 PM

views 30

भारतीय दलांच्या हालचाली, कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये – संरक्षण मंत्रालय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, वृत्तवाहिन्या, डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये, अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं आज केली. अशी संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसारित केल्यामुळे सशस्त्र दलांच्या कामात अडथळा ये...

May 9, 2025 1:47 PM

views 44

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जगभरातून पाठिंबा

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमेरिका, यूके, इस्रायल, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. युरोपीय संघ आणि सर्व २७ सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत...

May 9, 2025 1:39 PM

views 17

सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

देशाच्या पश्चिम सीमेवरची सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि संरक्षण ...

May 9, 2025 1:33 PM

views 9

ICAI संस्थेनं परिक्षा पुढे ढकलल्या…

देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडिया या संस्थेने आपल्या काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आजपासून येत्या १४ मे पर्यंत होणाऱ्या सीए फायनल, इंटरमिडिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मोड्युल या परीक्षा आता ...

May 9, 2025 1:27 PM

views 8

नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरात एअर रेड सायरनचा सराव होणार

नागरी संरक्षण संचालनालयाकडून आज नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात एअर रेड सायरनचा सराव घेण्यात येणार आहे. ही चाचणी दुपारी तीन वाजता सुरू होईल आणि ती पुढची १५ ते २० मिनिटं चालेल. या सरावादरम्यान, सामान्य जनतेने शांत राहावं, घाबरून जाऊ नये, असा सल्ला जिल...

May 9, 2025 1:22 PM

views 11

इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत – IOCL

देशात इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत सुरू असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड- IOCLनं दिली.  नागरिकांनी घाबरून न जाता इंधनाचा अतिरीक्त साठा करू नका आणि अनावश्यक गर्दी टाळा  असं आवाहनही IOCL नं केलं आहे. देशातल्या सर्व केंद्रांवर इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचंही आयओस...

May 9, 2025 1:48 PM

views 26

पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ

भारताच्या  उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राख...

May 8, 2025 8:19 PM

views 35

…तर, पाकिस्तानाला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारताचा इशारा

IndiaPakistanWar यापुढं केलेली कोणतीही आगळीक केवळ परिस्थिती चिघळवणारी असेल, आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा भारतानं दिला आहे.    सध्या पाकिस्तानबाबत सुरू असलेली परिस्थिती आणखी चिघळवण्याचा भारताचा हेतू नाही, मात्र लष्करी हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं परर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.