राष्ट्रीय

May 10, 2025 10:49 AM

views 10

आपत्कालीन परिस्थितीत देशात पुरेसा अन्नसाठा असल्याची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांची माहिती

देशात पुरेसा अन्नसाठा असल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शांत राहण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. यंदा भरघोस उत्पादन झालं असून आगामी पिकांसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं. ...

May 10, 2025 10:42 AM

views 35

बँकिंग सेवा अविरत सुरू राहाव्यात म्हणून सावध राहण्याचे बँकांना निर्देश- निर्मला सीतारामन

बँकिंग आणि वित्तीय सेवा अखंड आणि अविरत सुरू राहाव्यात म्हणून कोणत्याही संकटाला किंवा परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सावध आणि सज्ज राहण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व बँकांना दिले आहेत.   सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आणि विमा कंप...

May 10, 2025 9:49 AM

views 21

भारतीय सैन्याकडून जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

भारतीय सैन्याने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केली आहेत. या ठिकाणांवरून ट्यूब-लाँच प्रकारचे ड्रोन सोडले जात होते. याशिवाय भारतीय संरक्षण यंत्रणेने काल रात्री बारामुल्ला ते भुज पर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तान सोबत असलेल्या नियंत्रण रेषेवरच्या 26 ठिकाणी पाकिस्तान...

May 10, 2025 9:34 AM

views 9

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल एक उच्चस्तरीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सरसेनाध्यक्ष आणि तीनही सशस्त्र दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधानांनी काल माजी...

May 10, 2025 9:31 AM

views 4

15 मे पर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळ बंद राहणार

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नागरी विमान उड्डाणं सुरु झाल्याचं वृत्त आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासंदर्भातील सुरक्षेच्या सर्व मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणानं दिली आहे. विमानसेवेचं कामकाज सामान्य असलं तरी, बदलत्या हवाई प...

May 9, 2025 8:12 PM

views 4

फ्रिक्वेन्सीची माहिती नसलेल्या वॉकी टॉकी उपकरणांवर कारवाई होणार

ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीला असलेल्या परवान्याची माहिती नसलेल्या, फ्रिक्वेन्सीची माहिती नसलेल्या वॉकी टॉकी उपकरणांवर  कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणानं दिला आहे.  राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी विक्रेत्यांनी नियमांचं पालन करावं असं केंद्रीय ग्राहक व्यवहार ...

May 9, 2025 7:14 PM

views 31

पाकिस्तानचा ड्रोनच्या सहाय्यानं भारतात ३६ ठिकाणी घुसखोरी करुन हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून काल रात्री पुन्हा एकदा पश्चिमेकडच्या भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन करत घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या कृतीला भारतानं चोख उत्तर दिल्याची माहिती परराष्ट्र आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सि...

May 9, 2025 8:08 PM

views 15

महत्त्वाच्या पदांवरच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मॉक ड्रील करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातल्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थ...

May 9, 2025 8:09 PM

views 24

ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायाचा पाठिंबा

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमेरिका, यूके, इस्रायल, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.   युरोपीय संघ आणि सर्व २७ सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यां...

May 9, 2025 7:03 PM

views 35

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८८० अंकाची घसरण

भारत आणि पाकिस्तानधल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ८८० अंकाची घसरण झाली, आणि तो ७९  हजार  ४५४ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६६ अंकांची घसरण नोंदवत  २४ हजार ८ अंकांवर बंद झाला.    स्टील, पोर्ट्स, सिमेंट या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.