राष्ट्रीय

May 10, 2025 8:06 PM

views 33

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडली. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन्ही राज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्...

May 10, 2025 3:49 PM

views 30

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे ठार

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. मुदस्सर खादियान खास उर्फ अबु जुंदाल, मौलाना मसूद अझहरचा मेव्हणा हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर, खालीद उर्फ अबु अकाशा आणि मोहम्मद हसन खान अशी त्यांची नावं आहेत. गेल्या ग...

May 10, 2025 3:55 PM

views 30

पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले

पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की, मुरीद, चक्लाला, रहिमयार खान या ठिकाणची लष्करी केंद्रं, नियंत्रण केंद्रं, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले ...

May 10, 2025 4:01 PM

views 13

युद्धस्थितीत पाकिस्तान जाणूनबुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप

पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे. समाजमाध्यमावर बनावट प्रतिमा, चित्रफिती प्रसृत करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे.    पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे, त्याच पद्धतीनं डिजिट...

May 10, 2025 8:29 PM

views 25

भारतात माता आणि बाल मृत्यूच्या दरात घट

शाश्वत विकास उद्दिष्ट २०३० ला अनुसरून, भारतात माता आणि बाल मृत्यूच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ने जारी केलेल्या अहवाला नुसार, देशात दर एक लाख बालकांच्या जन्मा मागे माता मृत्युदर १३० इतका होता. तो आता कमी होऊन ९३ वर आला आहे. बालमृत्यू दर २०१४ मध्ये ३९ होता, तो २०२१...

May 10, 2025 1:05 PM

views 17

७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज हैदराबादमध्ये होणार

७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज हैदराबादमधल्या इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. 3 आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. मिस वर्ल्डच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा  एकाच देशात सलग दोन वेळा होत आहे.   याआधीची ७१ वी मिस वर्ल्ड गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत आयोजित करण्या...

May 10, 2025 1:26 PM

views 4

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतराराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथं होत आहे. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत. या प्रकल्पामुळे  महाराष्ट्राला १९ पूर्णांक ३६ शतांश टीएमसी पाणी मिळणार असून मध्यप्रदेशला ११ पूर्णांक ७६ शतांश टीए...

May 10, 2025 12:55 PM

views 24

देशात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशात आज, तर आसाम, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या पर्वत रांगांमध्ये उद्या जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.  येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्याने दोन ते चार अं...

May 10, 2025 12:51 PM

views 11

तेलंगणामध्ये ३८ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणामध्ये काल ३८ माओवाद्यांनी भद्रादी कोठागुडम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये ८ महिला आणि २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातले आहेत.   यंदाच्या जानेवारी महिन्यापासून या जिल्ह्यातल्या २ ६५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.  शरण आ...

May 10, 2025 12:47 PM

views 8

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  दुपारी ३चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी, संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.