राष्ट्रीय

May 14, 2025 12:53 PM

views 11

आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या स्व-संरक्षण क्षमतेचा एक मजबूत आधारस्तंभ

आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या स्व-संरक्षण क्षमतेचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. या प्रणालीने पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्रं तसंच अन्य शस्त्रांस्त्रांना रोखण्यात आणि निष्क्रीय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही एआय आधारित प्रणाली असून ही भारताच्या वाढत्या तांत्रिक...

May 14, 2025 12:58 PM

views 44

न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली. या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखर, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी राष...

May 14, 2025 12:45 PM

views 26

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची घरवापसी

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला आज पाकिस्ताननं भारताकडे सुपूर्द केलं. अमृतसरजवळच्या अटारी  संयुक्त चौकीजवळ हस्तांतरणाचा कार्यक्रम शांततेत झाला, असं जालंधर इथल्या आकाशवाणी प्रतिनिधीनं कळवलं आहे. सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेस...

May 14, 2025 12:39 PM

views 8

आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. मात्र उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडचा भाग, गंगेजवळचा पश्चिम बंगाल आणि झारखंड इथे आज उष्णतेची लाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.    येत्या तीन दिवसांत आसाम , मेघालय , अरुणाचल प्रदेश...

May 14, 2025 12:24 PM

views 15

भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश

भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. नवी दिल्ली इथे पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याने आपल्या पदाला साजेसं वर्तन न केल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं आहे. यासंदर्भात पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारींना य...

May 14, 2025 12:20 PM

views 21

नैर्ऋत्य मोसमी पाऊस येत्या ३-४ दिवसात पुढे सरकेल

नैर्ऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या ३-४ दिवसात मान्सून आणखी पुढं सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी सोसाट्याचा वार...

May 14, 2025 12:33 PM

views 37

लोक सेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. अजय कुमार यांची नियुक्ती

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी  संघ लोक सेवा आयोगाच्या  अध्यक्षपदी   डॉ. अजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. डॉ. कुमार भारतीय प्रशासकीय  सेवेतून निवृत्त झाले असून  ते  1985 च्या तुकडीतले केरळ केडरचे अधिकारी आहेत.

May 14, 2025 12:54 PM

views 17

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नाला भारताकडून निषेध

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचा निष्फळ प्रयत्न चीन अद्यापही करत असून भारत त्याचा निषेध करत आहे. अरुणाचल प्रदेश भारताचाच अविभाज्य होता, आहे आणि राहील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

May 14, 2025 12:28 PM

views 15

७८ व्या ‘कान चित्रपट महोत्सवाची’ दिमाखदार सुरूवात

अठ्ठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रान्स इथं आकर्षक रेड कार्पेट आणि झगमगाटात प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट डी नीरो यांना काल मानद पाल्ने डी या सम्नानानं गौरवण्यात आलं. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचा १९७० साली प्रदर्शित झालेला अरण्...

May 13, 2025 8:14 PM

views 34

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा उद्या शपथविधी

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त झाले. १० नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.    भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.