राष्ट्रीय

May 15, 2025 7:54 PM

views 10

ऑपरेशन सिंदूरची जगभरात प्रशंसा

ऑपरेशन सिंदूरची जगभरातून प्रशंसा होत आहे. दीर्घ काळापासून अशी मोहीम राबवण्याची आवश्यकता होती असं ब्रिटीश लेखक आणि राजकारण विश्लेषक डेव्हिड व्हान्स यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान  अपयशी,  आणि दहशतवादी कारवायांचं माहेरघर असल्याचं मत त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना व्यक्त केलं. पहलगाम हल्ल्याचं वा...

May 15, 2025 7:49 PM

views 14

देशात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान, आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरु आहे. २३ मेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.    गुजरातमधे मोतीबाग टाऊन हॉल पासून शहीद मेमोरियलपर्यंत काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेला केंद्रीय मंत्री निमुबेन बांभनिया या...

May 15, 2025 7:44 PM

views 28

भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतर कुणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नसल्याची परराष्ट्रव्यवहार मंत्र्यांची स्पष्टोक्ती

भारत आणि पाकिस्तानदरम्यान इतर कोणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जय शंकर यांनी केलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीयच होईल , ती देखील काश्मीरमधे पाकिस्तानने केलेलं अतिक...

May 15, 2025 7:42 PM

views 32

एसटी महामंडळ ३,००० स्मार्ट बसगाड्या खरेदी करणार

सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ ३,००० स्मार्ट बसगाड्या खरेदी करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बसगाड्यांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, वायफाय, टीव्ही, बस लॉक प्रणाली, आग प्रतिबंधक यंत्रणा असेल. &nb...

May 15, 2025 4:12 PM

views 4

भारतीय प्रतिनिधी मंडळाने घेतली संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळानं न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी व्‍लादिमीर व्होरोन्कोव्ह आणि नतालिया घेरमन यांनी सु...

May 15, 2025 3:57 PM

views 63

डॉ. अजय कुमार यांनी संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून घेतली शपथ

भारतीय प्रशासकीय सेवेतले निवृत्त अधिकारी आणि माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी आज संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आयोगाचे सर्वात वरिष्ठ सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी त्यांना शपथ दिली. डॉ. कुमार हे १९८५ च्या तुकडीतले केरळ केडरचे  अधिकारी आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्...

May 15, 2025 4:06 PM

views 28

‘ऑपरेशन सिंदूर’ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरुद्ध केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं. ते आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी श्रीनगर इथे पोहोचल्यानंतर संरक्षण दलांना संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांनी ...

May 15, 2025 3:14 PM

views 34

देशातल्या अनेक भागात पावसाची शक्यता

देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि ईशान्येकडच्या प्रदेशात पुढले २ ते ३ दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर महाराष्ट्रात कोकण, गोवा, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, आणि अंदमान-निकोबार द्वीप समूहांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.    येत्या दोन दिवसांत उत्तरप्रदेश ...

May 15, 2025 3:07 PM

views 15

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २० मे रोजी सुनावणी

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २० मे रोजी सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. याचिकाकार्त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्यांचं निवेदन १९ मे रोजी न्यायालयासमोर सादर करावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्...

May 15, 2025 3:05 PM

views 13

नवी दिल्लीत इन्क्लुजिव्ह इंडिया परिषदेचं आयोजन

ग्लोबल ऍक्सेसिबिलीटी अवेअरनेस दिनानिमित्त, दिव्यांग व्यक्ती सक्षमता विभागानं आज नवी दिल्ली इथं ‘इन्क्लुजिव्ह इंडिया परिषद’ आयोजित केली आहे. आजचा दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रति समावेशकता वाढवण्याचं महत्व अधोरेखित करतो.    दिव्यांग  व्यक्तींसाठी भाषा, जीवन, शिक्षण आणि उपजीविके...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.