May 4, 2025 8:08 PM May 4, 2025 8:08 PM
7
J & K : लष्कराचा ट्रक दरीत कोसळून ३ जवानांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यात बॅटरी चष्मा इथं आज लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून ७०० फुट खोल दरीत कोसळल्यानं लष्कराच्या ३ जवानांचा मृत्यू झाला. लष्कराचा हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जम्मूहून श्रीनगरला जात होता. ट्रक सुरू करताना वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातानंतर ल...