May 25, 2025 3:12 PM
15
देशात २८ मेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज
कोकण आणि गोवा, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून २८ मेपर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, तेलंगण आणि दक्षिण गुजरातमध्ये आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार...