राष्ट्रीय

May 6, 2025 3:54 PM May 6, 2025 3:54 PM

views 6

छत्तीसगढ-तेलंगण सीमेवर नक्षलविरोधी कारवाईत CRPF चा जवान गंभीर जखमी

छत्तीसगढ-तेलंगण सीमेवर केजीएच पर्वतांदरम्यान ४ मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत सागर बोराडे हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला. सागर हे सीआरपीएफच्या स्पेशल कोब्रा २०४ बटालियनचं नेतृत्व करत होते. या कारवाईत आयईडी स्फोटात जखमी झालेल्या सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही दुखापत झाली. त्यांना...

May 6, 2025 3:36 PM May 6, 2025 3:36 PM

views 15

UPI क्यूआर कोडने नोंदवली ९१.५० टक्क्यांची वाढ

यूपीआय क्यूआर कोडने २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ९१.५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यूपीआय क्यूआर कोडमध्ये वाढ झाल्यानं क्रेडिट कार्ड व्यवहारांचा विकासदर ७ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये २४ लाख ७७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आ...

May 6, 2025 3:24 PM May 6, 2025 3:24 PM

views 13

भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज

भारताच्या जीडीपीमधे चालू वर्षात वाढ होऊन तो ४,१८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे.  भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीने वर्तवली आहे.   जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे ...

May 6, 2025 3:07 PM May 6, 2025 3:07 PM

views 9

जातनिहाय जनगणनेच्या अंमलबजावणीविषयी काँग्रेसच्या विविध सूचना

जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. प्रधानमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहीलं असून त्यात तेलंगण सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्रसरकारनं  पाहावं अशी सूचना केली आ...

May 6, 2025 3:04 PM May 6, 2025 3:04 PM

views 12

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सामाजिक समता प्रस्थापित करणारे, बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे सामाजिक परिवर्तनाल...

May 6, 2025 2:55 PM May 6, 2025 2:55 PM

views 7

आज, जागतिक दमा दिवस !

प्रदूषण, हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यामुळे रुग्ण संख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घ कालीन आजारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे.  दमा हा आजार कोणत्याही वयात होणारा असल्यामुळे या रुग्णांनी आरोग्य राखू...

May 6, 2025 2:37 PM May 6, 2025 2:37 PM

views 13

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमध्ये २ संशयित ताब्यात

सुरक्षा यंत्रणांनी अतिरेक्यांची शोध मोहीम वेगाने हाती घेतली आहे. आज जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दोन संशयितांना ताब्यात घेतलं. या दोघांवर हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप आहे. त्या दोघांचीही कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पंजाबमध्ये सुरक्षा दलानं पंजाबच्या सीमावर्ती भागा...

May 6, 2025 1:34 PM May 6, 2025 1:34 PM

views 10

देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता

गुजरात, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   पुढील २ ते ३ दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, विदर्भ, पश्चिम बंग...

May 6, 2025 1:19 PM May 6, 2025 1:19 PM

views 10

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते ‘गती’ कार्यक्रमाचं उद्घाटन

जागतिक पातळीवर प्रतिभावान व्यक्तींची मागणी मोठी असून ती पूर्ण करण्यासाठी भारत सिद्ध आहे, असा विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत गती या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन करताना बोलत होते. समकालीन युगात भारताचं मनुष्यबळ अधिक कार्यक्षम होण्यासाठी सरकारने कौशल्य प्रशिक्षण...

May 5, 2025 8:17 PM May 5, 2025 8:17 PM

views 6

हरियाणाला एक थेंबही जास्त पाणी नाही, पंजाब सरकारचा निर्णय

हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी देणार नाही असा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब विधानसभेच्या आजच्या विशेष अधिवेशनात हा निर्णय झाला. सध्या पंजाबने चार हजार क्युसेक्स पाणी हरियाणाला सो़डलं आहे, ते सुरू राहील असं पंजाब सरकारने सांगितलं आहे. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाची पुन...