May 29, 2025 7:35 PM May 29, 2025 7:35 PM
12
विकसित कृषी संकल्प अभियानाला राज्यासह देशभरात सुरुवात
केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज भुवनेश्वरच्या पुरी जिल्हातल्या साक्षीगोपाल इथून आरंभ झाला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेसाठी एक रोप लावून अभियानाचं उद्...