राष्ट्रीय

December 17, 2025 8:27 PM December 17, 2025 8:27 PM

views 17

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा आणि देखभाल शुल्क, मध्यस्थ शुल्कावर मर्यादा आणणाऱ्या सुधारणा सेबीनं आज जाहीर केल्या. नव्या आर्थिक वर्षापासून हे नियम लागू होतील. याशिवाय शेअर ब्रोकरच्या नियमावलीत सुधारणाही सेबीच्या संचालक मंडळानं मंजूर केल्याचं सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज जाहीर केलं...

December 17, 2025 8:59 PM December 17, 2025 8:59 PM

views 23

खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून ८० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

गैरसरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर एनपीएसमधून ६० ऐवजी ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढून घेता येईल. उर्वरित २० टक्के रक्कम ॲन्युईटी योजनेत गुंतवावी लागेल. यासंदर्भातले नियम पीएफआरडीए अर्थात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं जारी केले आहेत. एनपीएस खात्यात जमा असलेली ...

December 17, 2025 8:16 PM December 17, 2025 8:16 PM

views 4

विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक वाढवणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक सध्याच्या ७४ टक्क्यावरून १०० टक्क्यावर नेणारं, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक राज्यसभेनं आज संमत केलं. या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या अनेक सुधारणा सभागृहानं नामंजूर केल्या. या विधेयकामुळे परदेशी कंपन्यांना विमा क्षेत्रात अधिकाधिक भांडवल आणता येईल, तसंच अधिकाधिक ना...

December 17, 2025 8:15 PM December 17, 2025 8:15 PM

views 4

ओमानमधे संरक्षण आणि धोरणात्मक भागिदारी बळकट करण्यावर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओमानमधे मस्कत इथं पोचले. विमानतळावर ओमानचे उपप्रधानमंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सईद यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आणि ओमाने उपप्रधानमंत्री सईद यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. भारत आणि ओमान यांच्यातलं संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य बळकट करणं आणि धोरणात्मक भा...

December 17, 2025 8:01 PM December 17, 2025 8:01 PM

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक २०२५ आज राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर झालं. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं होतं. एकंदर ७१ कायदे रद्द करण्याची आणि ४ कायद्यांमध्ये सुधारणा करायची तरतूद या विधेयकात आहे.  राज्यसभेत सध्या सबका वीमा सबकी रक्षा या विधेयकावर चर्चा सुरू आहे.  आर्थिक सायबर घोटाळे अहवाल आणि व्य...

December 17, 2025 7:59 PM December 17, 2025 7:59 PM

views 5

अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक लोकसभेत मंजूर

अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या क्षेत्रात सुरक्षा, दर्जा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या यंत्रणा बळकट करण्याचं काम हे विधेयक करेल, असा विश्वास अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. या क्षेत्रातल्...

December 17, 2025 7:46 PM December 17, 2025 7:46 PM

views 22

दिल्लीत हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं आज अनेक निर्देश दिले. शहरातली प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर असलेले ९ पथकर नाके तात्पुरते बंद करण्याचा किंवा दुसरीकडे हलवण्याचा तत्काळ विचार करावा, अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमू...

December 17, 2025 8:18 PM December 17, 2025 8:18 PM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं इथिओपियाच्या संसदेत भाषण

“ग्लोबल साऊथ स्वतःचं भविष्य घडवत आहे,  भारत आणि इथियोपिया या दोन्ही देशांकडे त्या संदर्भातल्या संकल्पना आहेत”, असं प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी आज केलं.  प्रधानमंत्र्यांनी आज  इथियोपियाच्या संसदेला संबोधित केलं. इथियोपियाला सिंहाची भूमी असं संबोधून भारतातील गुजरात हीसुद्धा सिंहाची भूम...

December 17, 2025 1:23 PM December 17, 2025 1:23 PM

views 9

देशात १ अब्ज टन कोळसा उत्पादन, कोळसा मंत्र्यांची माहिती

सन २०२४-२५ मधे देशातलं कोळसा उत्पादन एक अब्ज टनापर्यंत गेल्याचं कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात  एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.  कोळसा उत्पादन क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात  सुधारणा झाल्या आहेत. भारत हा  जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा ...