राष्ट्रीय

December 1, 2025 12:53 PM December 1, 2025 12:53 PM

views 7

नागालँडचा आज ६३वा स्थापना दिवस

नागालँड राज्याचा आज ६३ वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागालँडला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्ग लाभला आहे. इथलं आदिवासी जमातींचं वैविध्य आणि एकमेवाद्वितीय वारसा अभिमानास्पद आहे, असं राष्ट्रप...

December 1, 2025 9:34 AM December 1, 2025 9:34 AM

views 67

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिलेल्या वृत्तानुसार, या अधिवेशनात 19 दिवसांच्या कालावधीत एकंदर पंधरा सत्रं होतील तसंच 13 विधेयकं मंजूर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकारनं काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक...

December 1, 2025 9:44 AM December 1, 2025 9:44 AM

views 19

नवी दिल्लीत सरस आजीविका अन्न महोत्सवाचं आयोजन

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्ली इथं सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 चं उद्घाटन करतील. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 25 राज्यांमधील सुमारे 300 लखपती दीदी आणि स्वयं-सहायता गटातील महिला या महोत्सवात सहभागी होतील. एकूण 62 दालनांपैकी 50 दालनांवर तयार...

November 30, 2025 8:10 PM November 30, 2025 8:10 PM

views 10

पाकिस्तानातून चालवण्यात येत असलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांनी आज पाकिस्तानातून चालवण्यात येतअसलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश केला. शहजाद भट्टी हा गुन्हेगार ही टोळी पाकिस्तानातून चालवत होता. त्याच्याच सांगण्यावरुन या महिन्याच्या २५ तारखेला काही जणांनी पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलीस चौकीसमोर हातबॉम्ब फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी पंजाब...

November 30, 2025 7:46 PM November 30, 2025 7:46 PM

views 23

युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. तीव्र इच्छा, सामूहिक शक्ती, आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. या संदर्भा...

November 30, 2025 7:25 PM November 30, 2025 7:25 PM

views 5

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी केलं आत्मसमर्पण

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या २७ जणांवर ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की पूना मार्गम या अभियानाला प्रतिसाद देत शेकडो नक्षली मुख्य प्रवाहात येत आहेत. या सर्वांना छत्तीसगढ रा...

November 30, 2025 7:45 PM November 30, 2025 7:45 PM

views 7

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज – प्रधानमंत्री

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या ६० व्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची...

November 30, 2025 7:09 PM November 30, 2025 7:09 PM

views 27

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं. यावेळी त्यांनी भित्तीपत्रकांचंही प्रकाशन केलं. राज्यपालांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याच...

November 30, 2025 7:44 PM November 30, 2025 7:44 PM

views 33

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा एफआयआर नोंदला आहे. काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे, सॅम पित्रोदा...

November 30, 2025 6:55 PM November 30, 2025 6:55 PM

views 26

संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉ. एल मुरुगन बैठकीला...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.