December 3, 2025 3:32 PM December 3, 2025 3:32 PM
13
संचार साथी या ऍप्लिकेशनद्वारे हेरगिरी होणार नाही – मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
संचार साथी या ऍप्लिकेशनद्वारे हेरगिरी करणं शक्य नसून अशा प्रकारे कोणतीही हेरगिरी होणार नाही, अशी ग्वाही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत दिली. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार हे ऍप्लिकेशन सक्रिय किंवा निष्क्रीय करू शकतात तसंच त्यांच्या फोनमधून ते हटवू देखील शकतात. सायबर फसवणुकीपासून संरक्षणासा...