राष्ट्रीय

December 5, 2025 7:36 PM December 5, 2025 7:36 PM

views 13

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्याने अशा लाभार्थ्य...

December 5, 2025 8:16 PM December 5, 2025 8:16 PM

views 33

RBI कडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली.   महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात...

December 5, 2025 1:38 PM December 5, 2025 1:38 PM

views 12

उत्तराखंडमध्ये वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार, ५ जखमी

उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात काल रात्री एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना लोहाघाट इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उतराखंडच्या पाटी ब्लॉक येथे लग्न समारंभ आटोपून परत येत असताना त्यांचं वाहन बाग धार इथल्या खोल दरीत कोसळून हा अपघात झ...

December 5, 2025 1:30 PM December 5, 2025 1:30 PM

views 38

वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी सुरू झालेल्या ‘उमीद’ पोर्टलवर दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी

वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमीद या पोर्टलवर एक लाख ५१ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. वक्फ कायदा केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आलं होत...

December 5, 2025 1:05 PM December 5, 2025 1:05 PM

views 33

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातउच्चस्तरीय बैठक

भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार असून क्षेत्रीय आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय व्यापार, वित्...

December 5, 2025 9:43 AM December 5, 2025 9:43 AM

views 33

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

तेविसाव्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पुतिन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार...

December 5, 2025 9:44 AM December 5, 2025 9:44 AM

views 8

RBI आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत. आरबीआयच्या पतधोरण समितीची, बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू आहे. या पतधोरण आढाव्यात व्याजदरात 25 टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

December 4, 2025 8:15 PM December 4, 2025 8:15 PM

views 33

मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच निधन

मिझोरामचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ विधीज्ञ आणि दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांच आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. स्वराज कौशल यांची वयाच्या ३७ व्या वर्षी मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्...

December 4, 2025 8:04 PM December 4, 2025 8:04 PM

views 7

छत्तीसगडमध्ये मारले गेलेल्या माओवाद्यांची संख्या १८ वर

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात चकमकीत मारले गेलेल्या माओवाद्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यात ९ महिलांचा समावेश आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एक एलएमजी, एके ४७ रायफल, एसएलआर, इन्सास रायफल, 303 बोअर गन, एक रॉकेट लॉन्चर, तसंच बॉम्बगोळे, रेडिओ संच, स्कॅनर्स, माओवादी साहित्य आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक स...

December 4, 2025 8:04 PM December 4, 2025 8:04 PM

views 31

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन नवी दिल्लीत दाखल

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत पोहोचले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.   रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.