राष्ट्रीय

December 6, 2025 11:39 AM December 6, 2025 11:39 AM

views 21

विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चार सदस्यीय समिती

इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमानसेवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन आज परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत विमानसेवा पूर्वपदावर येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयांचे आयुक्त, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोह...

December 6, 2025 9:30 AM December 6, 2025 9:30 AM

views 16

बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम सुरू

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. या अंतर्गत पुण्यात होत असलेल्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून.... बाल विवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातही झाली असून पुरंदर तालुक्यात 25 गावांमध्ये...

December 6, 2025 1:35 PM December 6, 2025 1:35 PM

views 44

इंडिगोची ४०० हून अधिक उड्डाणं रद्द

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारीसुद्धा इंडिगोची ४०० हुन अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. यापैकी बंगळुरू विमानतळावर १२४, मुंबई विमानतळावर १०९ तर पुणे विमानतळावरच्या ४२ विमानसेवा आज रद्द झाल्या आहेत. ...

December 5, 2025 8:36 PM December 5, 2025 8:36 PM

views 11

पान मसाल्यावर अधिभार लावणारं विधेयक लोकसभेत मंजूर

पानमसाला उत्पादन करणाऱ्या केंद्रांवर अधिभार लावण्यासाठीचं विधेयक आज लोकसभेनं मंजूर केलं. यातून मिळणारा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे. अशा हानीकारक वस्तूंचा वापर कमी करायचा सरकारचा मानस असून आरोग्य हा राज्य सूचीतला विषय असल्यानं या अधिभाराची रक्कम राज...

December 5, 2025 8:07 PM December 5, 2025 8:07 PM

views 12

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध-रेल्वेमंत्री

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अर्थसंकल्पात वाढीव तरतूद, प्रकल्पांची जलद अंमलबजावणी, सर्वसमावेशक स्थानकं पुनर्विकास प्रकल्प यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात...

December 5, 2025 8:12 PM December 5, 2025 8:12 PM

views 35

२०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती

आर्थिक आणि व्यापारी भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली.    (गेल्या ८ दशकांपासून भारत आणि रशियाम...

December 5, 2025 7:36 PM December 5, 2025 7:36 PM

views 13

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्याने अशा लाभार्थ्य...

December 5, 2025 8:16 PM December 5, 2025 8:16 PM

views 33

RBI कडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली.   महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात...

December 5, 2025 1:38 PM December 5, 2025 1:38 PM

views 12

उत्तराखंडमध्ये वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार, ५ जखमी

उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात काल रात्री एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना लोहाघाट इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उतराखंडच्या पाटी ब्लॉक येथे लग्न समारंभ आटोपून परत येत असताना त्यांचं वाहन बाग धार इथल्या खोल दरीत कोसळून हा अपघात झ...

December 5, 2025 1:30 PM December 5, 2025 1:30 PM

views 36

वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी सुरू झालेल्या ‘उमीद’ पोर्टलवर दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी

वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमीद या पोर्टलवर एक लाख ५१ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. वक्फ कायदा केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आलं होत...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.