November 1, 2025 3:08 PM November 1, 2025 3:08 PM
28
व्हाइस अॅडमिरल बी शिवकुमार यांनी ४० वे ‘चीफ ऑफ मटेरियल’ म्हणून पदभार स्वीकारला
व्हाइस अॅडमिरल बी शिवकुमार यांनी आज ४० वे ‘चीफ ऑफ मटेरियल’ म्हणून पदभार स्वीकारला. शिवकुमार यांनी यापूर्वी भारतीय नौदलाच्या रणजीत, कृपाण आणि अक्षय या आघाडीच्या युद्धनौकांवर काम केलं असून, आयएनएस वलसुरा या प्रमुख विद्युत प्रशिक्षण तळाचे प्रमुख म्हणून काम केलं आहे. शिवकुमार यांना देशासा...