मिश्र

April 25, 2025 1:33 PM April 25, 2025 1:33 PM

views 6

उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे भूस्खलन

उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे लाचेन चुंगथांग रस्त्यावर मुनशिथांग इथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आज उत्तर सिक्कीमसाठी पर्यटनाचे कोणतेही परवाने जारी केले जाणार नसून पूर्वी जारी केलेले परवानेही रद्द करण्यात आले आहेत.   गंगटोक ते चुंगथांग हा रस्ता स...

April 25, 2025 10:26 AM April 25, 2025 10:26 AM

views 16

देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट; तर इशान्येकडे मुसळधार पावसाची शक्यता

हवामान - आगामी  तीन ते चार दिवस वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगण इथे उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.   तर रविवारपर्यंत ...

April 23, 2025 8:28 PM April 23, 2025 8:28 PM

views 14

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू

या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल.    मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपय...

April 23, 2025 8:19 PM April 23, 2025 8:19 PM

views 21

पंजाबने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या बाजूची सीमा केली बंद

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधल्या पर्यटन स्थळावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.   मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घे...

April 23, 2025 8:14 PM April 23, 2025 8:14 PM

views 8

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्या...

April 23, 2025 7:38 PM April 23, 2025 7:38 PM

views 13

कुलगाममधे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू

 जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममधे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. कुलगाममधल्या तंगमार्ग परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल त्याठिकाणी पोहोचले आणि जवानांनी दहशतवाद्यांना चोहोबाजूंनी घेरल्याचं वृत्त आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचं सूत्रांनी सांगितलं.

April 23, 2025 6:42 PM April 23, 2025 6:42 PM

views 16

तुर्कियेमधे इस्तंबुल शहरात भूकंपाचे धक्के

तुर्कियेमधे इस्तंबुल या शहरात आज भूकंपाचे धक्के बसले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार यातला सर्वात शक्तिशाली भूकंप ६ पूर्णांक २ शतांश रिश्टर स्केल इतका होता. इस्तंबुलच्या नैर्ऋत्येला ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारमारा समुद्रात या भूकंपाचं केंद्र होतं. सुदैवाने आतापर्यंत कुठलीही जीवित ...

April 23, 2025 3:46 PM April 23, 2025 3:46 PM

views 11

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलं सतर्क, हल्लेखोरांचा शोध जारी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. हा मदत कक्ष चोवीस तास सुरू राहणार असून पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ०२२-२२०२७९९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन र...

April 23, 2025 3:34 PM April 23, 2025 3:34 PM

views 10

काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था

पहलगाम इथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान उड्डाणं आयोजित करण्याविषयी चर्चा केली. नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली.   विमान कंप...

April 23, 2025 3:14 PM April 23, 2025 3:14 PM

views 8

द रेझिस्टन्स फ्रंट गटानं दहशतवादी हल्ल्याची घेतली जबाबदारी

लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रं तयार करुन सर्वत्र कसून शोध घेण्यात येत आहे.   पर्यटकांवर हल्ला झाल्याच...