आंतरराष्ट्रीय

April 17, 2025 2:20 PM

views 26

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स येणार भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स येत्या २१ तारखेपासून भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. व्हान्स यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीत व्हान्स २१ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. व्हान्स जयपूर आणि आग्र्यालाही भेट देणार आहेत. ...

April 17, 2025 1:51 PM

views 30

केंद्रीय कृषी मंत्री आज ब्राझीलमध्ये १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत होणार सहभागी

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओ पाउलो इथे १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि व्यापारामार्फत शाश्वत कृषी तंत्राला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होईल, असं कृषी मंत्रालयाने एका पत्रकात म्हटलं...

April 17, 2025 1:45 PM

views 24

नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या ९ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक

नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या ९ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक करण्यात आली. हे सर्वजण महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं सोनं चांदी सापडली आहे. नेपाळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ७ किलो सोनं आणि ८ किलो चांदी जप्त करण्यात आली. या सोन्या चांदी...

April 16, 2025 1:36 PM

views 17

अमेरिकेत प्रथमच वैशाखीचा सण साजरा

अमेरिकेत ऑलिंपिया इथल्या स्टेट कॅपिटलमध्ये प्रथमच वैशाखीचा सण साजरा करण्यात आला. सिएटलमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर, मंत्री तसंच वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या शीख समुदायाचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर ...

April 16, 2025 10:15 AM

views 22

हावर्ड विद्यापिठाच्या अनुदानावर विपरित परिणाम होण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हावर्ड विद्यापिठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरित परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. ट्रंप प्रशासनाने या संस्थेसाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोठवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठाला ...

April 15, 2025 3:42 PM

views 19

अमेरिका आणि इराण दरम्यान तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता आहे. इटलीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अंटोनिओ ताजानी यानी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलं. ताजानी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अ...

April 14, 2025 8:07 PM

views 36

ब्लू ओरिजिन रॉकेटच्या माध्यमातून सहा महिलांचं पथक रवाना

अमेरिकेची गायिका केटी पेरी हिच्यासह सहा महिलांचं एक पथक आज ब्लू ओरिजिन या रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या पातळीपर्यंतचा प्रवास करणार आहे. केटी पेरीसह या पथकात टीव्ही प्रेझेंटर गेल किंग, चित्रपट निर्माते केरियन फ्लिन, माजी नासा एरोस्पेस अभियंता आयशा बोवे आणि लैंगिक हिंसाचाराच्या व...

April 14, 2025 1:59 PM

views 19

स्मार्टफोन, संगणकावर अमेरिका आयात शुल्क लावणार

स्मार्टफोन, कम्प्युटर, सेमीकंडक्टर आणि त्यांच्या सुट्या भागांवर येत्या १-२ महिन्यात अमेरिका स्वतंत्र आयात शुल्क लावणार आहे. औषधी उत्पादनांच्या आयातीवरचे, विशेषतः चीनमधून होणाऱ्या आयातीवरचे शुल्क वाढवण्याचाही अमेरिकेचा विचार आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी काल ही माहिती दिली. दोन दि...

April 13, 2025 7:51 PM

views 21

रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या ३२ नागरिकांचा मृत्यू, ८४ जण गंभीर

युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी शहरात आज रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलांसह ३२ लोक ठार झाले तर, ८४ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये दहा लहान मुलांचाही समावेश असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.  पाम संडेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या सं...

April 13, 2025 7:44 PM

views 14

गाझामधल्या शेवटच्या कार्यरत रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला

गाझामधलं शेवटचं पूर्णपणे कार्यरत रुग्णालय अल अहली बॅप्टिस्ट रुग्णालयाचा काही भाग इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे.  या रुग्णालयात हमासचे कमांड आणि कंट्रोल केंद्र असल्यामुळे या रुग्णालयावर हल्ला केल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. गाझाच्या नागरी आपत्कालीन सेवेनुसार, या ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.