आंतरराष्ट्रीय

May 30, 2025 12:45 PM May 30, 2025 12:45 PM

views 15

भारत आणि न्यूझीलंड संबंधांचा विविध क्षेत्रात विस्तार – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंध विविध क्षेत्रात विस्तारत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी काल नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांनी हे विधान केलं. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर ...

May 29, 2025 1:32 PM May 29, 2025 1:32 PM

views 28

रशियाचे राजदूत देनिस अलिपॉव यांच्याकडून प्रधानमंत्र्यांची प्रशंसा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाठी असलेल्या दोषींना शोधून त्यांना दंडित करण्याबाबत रशियाचे राजदूत देनिस अलिपॉव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेचे समर्थक असल्याची ग्वाही त्यांनी दिली.    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर ...

May 29, 2025 12:28 PM May 29, 2025 12:28 PM

views 14

काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसा बाबतचे नवे निर्बंध लागू होणार

अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादणाऱ्या काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसा बाबतचे नवे निर्बंध लागू करणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्यावर या परदेशी अधिकाऱ्यांनी त्यांना...

May 28, 2025 2:31 PM May 28, 2025 2:31 PM

views 9

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी घेतली अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची भेट

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची वॉशिंग्टन इथं आज भेट घेतली. दोन्ही देशात महत्त्वाच्या तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोघांमधे चर्चा झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार संबंध अधिक दृस व्हावेत यासाठी भारत-अमेरिका धोरणात्मक व्यापा...

May 28, 2025 1:33 PM May 28, 2025 1:33 PM

views 12

परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश

परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकन दुतावास आणि काऊन्सलर कार्यालयांना सांगितलं आहे. यामुळे अमेरिकेतल्या शाळा, महाविद्यालयात इतर देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात मर्यादा येणार आहेत. यापूर्वी ट्...

May 28, 2025 12:12 PM May 28, 2025 12:12 PM

views 6

विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी – अमेरिका

विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकन दुतावास आणि काऊन्सलर कार्यालयांना सांगितलं आहे. यामुळे अमेरिकेतल्या शाळा, महाविद्यालयात इतर देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात मर्यादा येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प प्...

May 25, 2025 8:27 PM May 25, 2025 8:27 PM

views 22

जपानला मागे टाकत भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था-नीती आयोग

जपानला मागे टाकत भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी सांगितलं. नीती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था जपानपे...

May 25, 2025 8:12 PM May 25, 2025 8:12 PM

views 13

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने आज कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खा...

May 25, 2025 7:25 PM May 25, 2025 7:25 PM

views 4

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी आणि मार्चमध्ये झालेल्या भेटींनंतर परराष्ट्र मंत्री डॉ. खलील यांचा हा या वर्षीचा तिसरा भारत दौरा असेल. या भेटीदरम्यान, ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. दो...

May 24, 2025 2:28 PM May 24, 2025 2:28 PM

views 26

रशिया आणि युक्रेनकडून प्रत्येकी ३९० कैदी मुक्त

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आतापर्यंत प्रत्येकी ३९० कैद्यांना मुक्त केलं आहे. या युद्धात कैद्यांची ही  सर्वात मोठी सुटका मानली जात आहे. इस्तंबूल इथं दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर एक सामंज्यस्य करार झाला असून आगामी काळात दोन्ही देशांकडून आणखी काही कैद्यांची सुटका होणार असल्याची शक्यता ...