December 20, 2025 1:13 PM December 20, 2025 1:13 PM
3
Taiwan: माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात तीघांचा मृत्यू, ९ जण जखमी
तैवानची राजधानी तैपेई इथं एका माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून इतर ९ जण जखमी झाले आहेत. तैपेई इथं मुख्य मेट्रो स्थानकात या २७ वर्षीय संशयित व्यक्तीने धुराची नळकांडी पेरली होती आणि तिथून दुसऱ्या स्थानकाच्या दिशेने धावत असताना त्याने वाटेत येणाऱ्या प्रवाशांवर चाकू हल्ल...