October 29, 2024 1:30 PM October 29, 2024 1:30 PM
8
झारखंड विधानसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
झारखंड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदानही येत्या २० नोव्हेंबरला होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी आतापर्यंत ६३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार असून १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतील. ...