निवडणुका

November 12, 2024 7:25 PM

views 17

राज्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृती उपक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध ठिकाणी मतदार जनजागृती सुरू आहे. सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढावी मतदान जनजागृती व्हावी यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं मानवी साखळी तसंच रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे फलक लेख...

November 12, 2024 7:15 PM

views 36

कोकणात महायुतीला ६०हून अधिक जागा मिळतील – विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीत मविआने फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. पण विधानसभेवेळी मतदारांनी हा डाव ओळखला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला साठहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज कणकवली इथे व्यक्त केला.

November 12, 2024 7:08 PM

views 34

काँग्रेस मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थान करत असल्याचा भाजपचा आरोप

महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थान करत असल्याचा आरोप, भाजपानं केलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना हा आरोप केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले पक्ष संकोचित मनोवृत्तीचे असून, अल्पसंख्य...

November 12, 2024 7:54 PM

views 21

महायुती सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घ...

November 12, 2024 7:09 PM

views 34

काँग्रेस विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप

महायुतीचं सरकार हवं, असा जनतेचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर इथं जाहीर सभेत म्हणाले. काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असून विविध समाजात फूट पाडण्याचा, विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

November 12, 2024 7:46 PM

views 32

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जाइतकी रक्कम राज्याला देण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जांच्या इतका पैसा राज्यातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना देण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. गोंदिया इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. आम्हाला अरबपतींचा नाही तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, तरुणांचा भारत हवा आहे, असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक जीएसटी...

November 12, 2024 7:46 PM

views 32

महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री

महायुती सरकारने राज्यात विविध विकासकामं केली. महाविकास आघाडीने सरकारने राज्याला वनवास दिला. पण, महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसोड इथे केली. महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महायुत...

November 12, 2024 6:37 PM

views 33

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही – देवेंद्र फडणवीस

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पालघर जिल्ह्यात डहाणूत ते प्रचारसभेत बोलत होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरो...

November 12, 2024 6:38 PM

views 42

मविआ सत्तेत आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातल्या प्रचारसभेत दिलं. महायुती सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव मिळत नाही. महायुतीकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते दिशाभूल क...

November 12, 2024 6:54 PM

views 29

सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची शरद पवार यांची टीका

सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे, त्यांनी आज नाशिक जिल्ह्यात कळवण, दिंडोरी, निफाड इथं प्रचार सभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. कांद्याचा भाव वाढला की सरकार निर्यातबंदीचा विचार करून कांद्याचे भाव पाडतं, शेतकरी कर्जबाजारी हाेतात, त्यांना कर्जमाफी मि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.