निवडणुका

November 17, 2024 6:26 PM

views 25

स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न – मायावती

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, मायावती यांनी आज, पुण्यात बसप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न आहे, परंतु, ते मिळालं नाही तर बहुमत मिळवून सरकार बनवणाऱ्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असं मायावती यांनी यावेळी जाहीर केलं.

November 17, 2024 7:02 PM

views 23

भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. पण, भारतीय जनता पार्टीने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथे प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारा...

November 16, 2024 8:14 PM

views 23

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला वेग

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशक आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या आज झारखंडमधे प्रचारसभा झाल्या. झारखंडमधलं हेमंत सोरेन सरकार आदिवासींना व्होटबँक समजून वागवत आहे, ...

November 16, 2024 6:43 PM

views 16

कोकण विकास प्राधिकरण निर्माण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार – मुख्यमंत्री

कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आपण स्वतःला मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो असं त्यांनी सांगितलं. राज्य...

November 16, 2024 6:39 PM

views 20

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक-ECI

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगानं राजकीय प्रचार जाहिरातींसाठी नियमावली ठरवून दिली आहे. यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाण...

November 16, 2024 6:34 PM

views 63

प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी BJP आणि Congress अध्यक्षांवर ECI च्या नोटिसा

महाराष्ट्र आणि झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन होत नसल्याच्या तक्रारी भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांविरोधात दाखल केल्यानंतर आज निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या. सोमवारी दुपारी एक व...

November 16, 2024 6:24 PM

views 14

धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

मुंबईतली धारावी झोपडपट्टी अदानी उद्योगसमूहाला दिलेली नसून धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत देसाईगंज इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रकल्पाची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज...

November 16, 2024 5:32 PM

views 18

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न-शरद पवार

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. देवेंद्र फडनवीस यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीत यश मिळणार नाही, याची खात्री झाल्यामुळेच भाजपा नेते असं करत आहेत,...

November 16, 2024 6:30 PM

views 34

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी असं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज शिर्डीत साकोरी इथं प्रचारसभेत बोलत होत्या. गेली १० वर्ष केंद्रात सत्तेत असूनही सरकारला लाडक्या बहिणींबाबत आताच का विचार करावासा वाटलं असा सवाल त्यांनी केला. महार...

November 16, 2024 5:28 PM

views 30

विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी सत्तेत जाण्याचा प्रयत्न करेल- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी सत्तेत जायचा प्रयत्न करेल, असं वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केलं. आता तत्वांचं राजकारण संपलं असून संधीसाधू राजकारण सुरू झालं आहे, असं आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रात शेतमालाचे भाव पडले आहेत त्यावर आज कुणीही बोलत नाही, तर धर्माच्या नावाने मतं मा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.