निवडणुका

October 14, 2025 8:23 PM

views 121

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवार यादी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ७१ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, लखीसराईतून निवडणूक लढवतील. मंगल पांडेय, नितीन नबीन, रेणू देवी, या आजी-माजी मंत्रिमंडळ सदस्यांचा यादीत समावेश आ...

October 13, 2025 8:09 PM

views 77

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षाची दुसरी यादी जाहीर

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षानं  ६५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी पाटणा इथं पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. याआधी पक्षानं ५१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.  उमेदवारांच्या निवडीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं प्रशांत ...

October 13, 2025 3:26 PM

views 46

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात, 20 जिल्ह्यांमधल्या 122 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला पाररंभ झाला असून त्याची मुदत  20 ऑक्टोबर पर्यंत आहे. 21 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 23 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी माग...

October 12, 2025 8:00 PM

views 75

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागावाटप निश्चित

बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला २९ ...

October 10, 2025 1:37 PM

views 229

मतदान करण्यासाठी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल – निवडणूक आयोग

मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक  तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या मतदारसंघात जवळपास सर्व  मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत...

October 10, 2025 1:05 PM

views 214

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. त्याबरोबरच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असून,  अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर आहे. एकंदर 243 सदस्यांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी, 6 नोव्हेंबर रोजी म...

October 9, 2025 8:51 PM

views 2.6K

राज्यातल्या निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,  नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली. या यादीतली नावे mahasecvoterlist.in या वेबसाइटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधान...

October 9, 2025 3:17 PM

views 99

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात AIच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला   लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्या...

October 8, 2025 3:01 PM

views 357

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली १२ नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठा...

October 6, 2025 7:15 PM

views 884

बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. एकूण २४३ पैकी पहिल्या टप्प्यात १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघात मतदान होणार आहे.     जम्मू काश्मीर, रा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.