निवडणुका

December 15, 2025 7:13 PM December 15, 2025 7:13 PM

views 29

निवडणुकीचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार मतदान

राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.   राज्यभरातल्या २९ महापा...

December 15, 2025 7:13 PM December 15, 2025 7:13 PM

views 19

पुण्यात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून लढू, पुण्यात मात्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रिपूर्ण लढत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिली. पुण्यात त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं.   आपल्या सरकारनं केलेलं काम पाहता जनता या निवडणुकीत...

December 15, 2025 7:14 PM December 15, 2025 7:14 PM

views 1

निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका

निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेविषयी विरोधी पक्षांनी हरकती नोंदवल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातला सत्ताधारी पक्षाचा एक कार्यकर्ता प्रभाग रचना क...

December 15, 2025 6:52 PM December 15, 2025 6:52 PM

views 6

‘अंतिम याद्यांमधलं त्रुटींचं निराकरण होत नाही, तोवर निवडणुका नकोत’

महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकांची अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन त्यातल्या त्रुटींचं निराकरण होत नाही, तोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊ नये, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत केली होती.    महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपा आणि महायुतीनं केलेल्या घोषणा फस...

December 13, 2025 1:37 PM December 13, 2025 1:37 PM

views 5

पश्चिम बंगालमध्ये SIR दरम्यान २००२ च्या मतदार यादीत त्रुटी

पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आई-वडील, नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना २००२ च्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष सखोल पुनरिक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे.    ८५ लाख १ हजा...

December 11, 2025 4:01 PM December 11, 2025 4:01 PM

views 10

राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चा सुरू

 आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी चर्चेला सुरुवात केली. सर्व राजकीय पक्षांना समान संधी, पारदर्शकता आणि विश्वसनीयता या तीन कसोट्यांवर टिकणारी व्यवस्थाच जिवंत लोकशाही असते, मात्र या तिन्ही गोष्टींवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, असा आरोप त्यांनी केला. या विषयावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे. ...

December 6, 2025 2:27 PM December 6, 2025 2:27 PM

views 9

छत्तीसगडमधल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २ कोटी ८ लाख ४६ हजार अर्जांचं डिजीटायजेशन पूर्ण

छत्तीसगडमधल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी आतापर्यंत २ कोटी ८ लाख ४६ हजार अर्जांचं डिजीटायजेशन पूर्ण झालं आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. बुथ स्तरावरचे कर्मचारी आणि अधिकारी छत्तीसगडच्या अनेक दुर्गम आणि आदिवासीबहूल भागातल्या मतदारा...

December 3, 2025 3:24 PM December 3, 2025 3:24 PM

views 12

राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान

राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान झालं.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ७४ पूर्णांक ३५ शतांश,   जालना जिल्ह्यात ७३ पूर्णांक ७६ शतांश,   हिंगोली नगरपरिषदेसाठी ६६ पूर्णांक २५ शतांश, तर कळमनुरीसाठी ७२ पूर्णांक ८१ शतांश,   लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये ६८ पूर्णांक १२ शतांश, अहमदपूरमध्य...

December 2, 2025 8:30 PM December 2, 2025 8:30 PM

views 74

Maharashtra: २८५ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला-Nagpur Bench BHC

महाराष्ट्रातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २० डिस...

December 2, 2025 8:31 PM December 2, 2025 8:31 PM

views 446

Maharashtra: नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं

दरम्यान राज्यातल्या २२२ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज शांततेत मतदान  झालं. (सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १७ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदान झालं आहे.  पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ कायम असल्याने दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानापासून रोखलं आहे.  रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.