डीडी बातम्या

April 19, 2025 3:09 PM

views 37

JEE Main Result: १०० पर्सेंटाईल मिळवणाऱ्यांमधे महाराष्ट्रातले ३ विद्यार्थी

एनटीए, अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज सकाळी ‘जेईई मेन-२०२५’ प्रवेश परीक्षेच्या  सत्र-२ चे निकाल जाहीर केले. यंदा, एकूण २४ विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२५ पेपर एक  मध्ये १०० पर्सेन्टाइल मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या सानिध्य सराफ, आयुष  चौधरी आणि विशद जैन या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  ...

April 18, 2025 8:13 PM

views 57

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्रानं देशाचं अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. पुण्यात बालेवाडी इथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण करण्यात आलं तेव्हा त...

April 16, 2025 3:40 PM

views 14

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा काँग्रेसचा आरोप

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भ...

April 16, 2025 9:00 AM

views 23

भारत आणि अमेरिका देशातला व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची आशा

2030 पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार वाढून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना दिली. अमेरिकेने विविध देशांवर लादलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंता आणि संधी दोन्ही आहेत. भ...

April 15, 2025 2:54 PM

views 22

बुलडाणा – बस आणि ट्रक चा अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर बस आणि ट्रक चा अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना खामगाव इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मध्यप्रदेश परिवहन निगमची बस अकोल्याहून नांदुराकडे जात असताना समोरुन येणाऱ्या मालवाहू वाहनाशी टक्कर झाल्याने अप...

April 15, 2025 2:49 PM

views 26

४८ हजार कोटी रुपयांच्या पीएसीएल घोटाळ्याबद्दल, ईडीचे १५ हून अधिक ठिकाणी छापे

काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाडरा यांच्या हरियाणातल्या जमीन घोटाळ्यातल्या सहभागाबद्दल सक्तवसुली संचालनालयामार्फत सध्या चौकशी सुरु आहे. वाडरा यांच्या कंपनीने गुरुग्राम इथं केलेल्या जमीन खरेदीचा या खटल्याशी संबंध आहे. नवी दिल्लीतल्या संचालनालयाच्या कार्यालयात वाडरा आज सकाळी चौकशीसाठ...

April 15, 2025 2:44 PM

views 26

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम

‘आपल्या आधुनिक प्रजासत्ताकाच्या बांधणीसाठी डॉ आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं होतं’, असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यू यॉर्क इथल्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण...

April 15, 2025 10:46 AM

views 17

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या क्यु-एन-यू लॅब्ज या स्टार्टअपच्या क्यु-शिल्ड मंचाचं उद्घाटन

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या क्यु-एन-यू लॅब्ज या स्टार्टअपनं विकसित केलेल्या क्यु-शिल्ड या जगातल्या पहिल्या मंचाचं उद्घाटन कालच्या जागतिक क्वांटम दिनाच्या औचित्यानं करण्यात आलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला. क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत...

April 15, 2025 10:38 AM

views 17

विकसित भारताच्या जडणघडणीत महसूल सेवेची भूमिका महत्त्वाची असेल – केंद्रीय अर्थराज्यमंत्री

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असून विकसित भारताच्या जडणघडणीत महसूल सेवेची भूमिका महत्त्वाची असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केलं. नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी एन ए डी टी इथं 77 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि सेवापूर्व ...

April 13, 2025 8:06 PM

views 21

विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्ष २०२६ अखेर १२ तास मोफत वीजपुरवठा केला जाईल असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं ७२० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण आज  फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.     राज्यात विजेचे दर ५ वर्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.