July 31, 2024 1:18 PM July 31, 2024 1:18 PM
7
देशातल्या नवनियुक्त राज्यपालांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज संध्याकाळी साडे सहा वाजता राजभवनात होणार आहे. सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. काल मावळते राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनात आयोजित समारंभात निरोप देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २८ जुलै रोजी व...