डीडी बातम्या

September 17, 2024 8:19 PM

views 40

प्रयेत्या २१ ते २३ तारखेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार अमेरिकेचा दौरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्य...

September 17, 2024 5:55 PM

views 26

नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव

नेत्रदान हे महान कार्य असून यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपण इतरांच्या माध्यमातून जगू शकतो, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे जे रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन इथं २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान संकल्प अभियानाचं आयोजन कर...

September 16, 2024 7:51 PM

views 14

कोलकात्याच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठासमोर या प्रकरणाचा ताजा अहवाल सादर होणार आहे.  दरम्यान...

September 14, 2024 6:49 PM

views 21

चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

देशाला एकसंध ठेवण्यात हिंदी भाषेची महत्त्वाची भूमिका असून या भाषेचं रक्षण आणि संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राजभाषा हीरक जयंती उत्सवनिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं अमित शाह यांच्या...

September 13, 2024 2:54 PM

views 42

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांची नवी मुंबई पालिकेला भेट

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना एका सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. डॉ.वावा यांनी महानगरपालिकेच्...

September 13, 2024 12:15 PM

views 47

पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पदकविजेत्या आणि इतर स्पर्धकांचं त्यांनी अभिनंदन केलं. या दिव्यांग खेळाडूंचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच एक मोठी शक...

September 10, 2024 12:14 PM

views 49

ऑस्ट्रेलिया लहान मुलांना समाज माध्यमांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी समाज माध्यमांसाठी किमान वयाचा कायदा करणार

लहान मुलांना समाज माध्यमांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं सरकार समाज माध्यमांसाठी किमान वयाचा कायदा करणार आहे. हा कायदा मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन पालकांना सहाय्य करेल असं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँटोनी अल्बनीज यांनी म्हटलं आहे.  लहान मुलांचा समाजमाध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वा...

September 8, 2024 7:58 PM

views 25

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले. या भेटीत ते रियाध इथं होत असलेल्या पहिल्या भारत-आखात सहकार्य संघटनेच्या - जीसीसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पश्चिम आशियातले ६ देश या संघट...

September 8, 2024 7:06 PM

views 26

दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन

गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून उत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या प्रमुख शहरांमधे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचं दर्शन घेण्यासाठी तसंच सामाजिक संदेश देणारे नेत्रदीपक देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मुंबईत प्रसिद्ध लालबागचा राजासह इ...

September 7, 2024 3:51 PM

views 29

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ जणांना भिवंडी पोलिसांनी केली अटक

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक  आहे. त्यांच्याकडून साडे ५००किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा ऐवज जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.