डीडी बातम्या

October 23, 2024 2:21 PM

views 15

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना – अर्थमंत्री

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे, असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया विद्यापीठातल्या व्हार्टोन बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या योजनेचा लाभ ६ कोटी तीस लाख रुग्णांना झाला, ही योजना आता ७५ वर...

October 23, 2024 2:14 PM

views 14

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा प्रशासन सज्ज

'दाना' चक्रीवादळ ताशी ३ किलोमीटर वेगानं ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ उद्या रात्री उशिरा किंवा शुक्रवारी पहाटे भद्रक जिल्ह्यात धामरा बंदराजवळ, केंद्रपाडा आणि बालासोर जिल्ह्याच्या किनाऱ्याच्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याच...

October 18, 2024 7:11 PM

views 17

परतीच्या पावसामुळे भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांचं नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भात आणि नाचणी पिकांचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, खेड, चिपळुण, गुहागर आणि दापोलीतही जोरदार पाूस सुरू आहे. या पा...

October 15, 2024 5:01 PM

views 18

देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष गाडीला रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतिकिलो चार रुपये या माफक दरात मालवाहतूक करता येईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या दहा स्थानंकांचा अमृत स्थानक ...

October 12, 2024 7:11 PM

views 17

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला प्रारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला आज प्रारंभ झाला. नागपूर इथं रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल चिंता  व्यक्त केली.  भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘...

October 11, 2024 2:00 PM

views 28

महिला क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना खेळला जाणार

आयसीसी महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत संध्याकाळी साडेसात वाजता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे.   काल शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशाचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशनं २० षटकांत ८ खेळाडूंच्या बदल्यात १०३ धाव...

October 11, 2024 1:48 PM

views 19

दिल्लीत दोन हजार कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन हजार कोटी रुपये किमतीचं २०० किलो कोकेन जप्त केलं आहे. पश्चिम दिल्लीतल्या रमेश नगर परिसरातून हे कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात ५०० किलो कोकेन जप्त केलं होतं. पोलिसांनी या सर्व प्रकर...

October 11, 2024 1:22 PM

views 12

व्हॅलेन्शिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा पोलंडशी सामना

स्पेनमध्ये सुरू असलेल्या व्हॅलेन्शिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या जीवन नेडुचांझियान आणि विजय सुंदर प्रशांत या जोडीचा सामना पोलंडच्या जोडीशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात काल या जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीवर ६-०, ६-२ अशी सहज मात केली होती.

October 8, 2024 2:33 PM

views 29

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायूसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायूसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. साहस आणि कठोर व्यावसायिक दृष्टिकोन ही हवाई दलाची वैशिष्ट्यं आहेत. आणि देशाच्या संरक्षणामध्ये त्यांनी निभावलेली भूमिका ही अत्यंत कौतुकास्पद आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.

October 6, 2024 7:22 PM

views 27

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचं भारतासमोर १०६ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारतासमोर १०६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानकडून निदा दार हिने सर्वाधिक २८ धाावा केल्या. भारताच्या अरुंधती रेड्डी हिने तीन, श्रेयांका पाटील हिने दोन तर रेणुका ठाकुर सिंह, दिप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.