डीडी बातम्या

December 18, 2024 5:33 PM

views 24

ठाणे जिल्ह्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहीम

ठाणे जिल्ह्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत आरोग्य विभाग,  राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्ण शोध मोहीम राबवणार आहे.  ग्रामीण भागात ही मोहीम राबवण्यासाठी आशा सेविकांमार्फत योग्य नियोजन करावं असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. टीबी हारेगा, देश जितेगा ...

December 17, 2024 8:44 PM

views 24

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं समर्थकांचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचा त्यांच्या समर्थकांनी निषेध केला आहे. या संदर्भात आपल्या मतदारसंघात जाऊन, नागरीक, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.  नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत ...

December 17, 2024 8:37 PM

views 76

महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ मधे सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मांडलं

महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ मधे सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत मांडलं. प्रतिज्ञापत्रं, करार, तसंच संबधित कागदपत्रांवर सध्या लागणारं १०० रुपयांचं मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्याची तरतूद यात प्रस्तावित आहे. भागभांडवलावरच्या मुद्रांक शुल्कासाठी भा...

December 17, 2024 7:30 PM

views 18

विधानसभेत विरोधकांनी परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला

विधानसभेत विरोधकांनी आज कामकाज सुरू झाल्यावर परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. त्याला कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. याप्रकरणी उद्य...

December 16, 2024 8:11 PM

views 32

ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे-ज्योतिरादित्य शिंदे

ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे, असं ईशान्य क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत या राज्यांच्या गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. या राज्यांमधे क्षमता, विशेषता, आणि मलेशिया, सिंगापूर, जपान, कंबोडिया इत्यादी अग्नेय आशियातल्या देश...

December 16, 2024 7:33 PM

views 13

केंद्र सरकारनं ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या

केंद्र सरकारनं आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या. त्यातल्या ४४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मागण्या कर्जाचा परतावा, व्याज वगैरेसाठी आहे.    चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, रिटेल, ग्राहको...

December 13, 2024 2:46 PM

views 11

राज्यसभेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांनी हा अविश्वास ठराव आणला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आजही खडाजंगी झाली. गेल्या तीस वर्षात आणि आपल्या कार्यकाळात राज्यसभेच्या अध्यक्षांच्याविरोधात अशा...

December 13, 2024 11:03 AM

views 21

भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा

भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा ५३ वा वर्धापनदिन येत्या 16 तारखेला साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दाखवण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्या...

December 11, 2024 7:40 PM

views 26

एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांच्या त्रिसूत्रीवर भर देण्यात येईल- भरत गोगावले

एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं तसंच तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस उपलब्ध करून देणं या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येईल, असं प्रतिपादन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज केलं. भंडारा आणि नाशिक इथं झालेल्या एसटी अपघाताबरोबरच...

December 11, 2024 7:30 PM

views 17

महिला क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ८३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये, आज पर्थ इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ८३ धावांनी विजय मिळवला.  भारतानं नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. एनाबेला सिदरलँडच्या ११० धावांच्या तडाखेबंद खेळीम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.