डीडी बातम्या

December 30, 2024 4:40 PM

views 18

लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्येचा सण मोठ्या उत्साहात साजरा

लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्येचा सण आज मोठ्या उत्साहात  साजरा झाला. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं आजची अमावस्या शेतकऱ्यांसह सर्वच जणांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली. या प्रसंगी पिकांची, शेतातल्या धान्याची पूजा करून, विशिष्ट खाद्यपदार्थ बनवून मित्र-परिवारासोबत वनभोजनाचा आनंद आज लातूर जिल्ह्यातल्य...

December 30, 2024 7:22 PM

views 29

आज सोमवती अमावस्या

जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. दुपारी एक वाजता देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. भाविकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार', 'सदांनंदाचा येळकोट' असा जयघोष करत भ...

December 28, 2024 1:45 PM

views 26

भारतातल्या अमेरिकन दूतावासाने दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करुन नोंदवला विक्रम

भारतातल्या अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने सलग दुसऱ्या वर्षी दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. अमेरिकनं जारी केलेल्या निवेदनात, गेल्या चार वर्षात भारतातून अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाल्याचं म्हटलं आहे. या वर्षाच्या पहिल्या अक...

December 25, 2024 7:43 PM

views 22

नवी दिल्लीत रालोआच्या घटक पक्षांची बैठक

नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. घटक पक्षांमधील समन्वय दृढ करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं.  या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नागरी उड्डाण मंत्री, अवजड उद्योगमंत्री एच...

December 23, 2024 8:19 PM

views 17

येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ

येत्या २५ तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत...

December 19, 2024 8:37 PM

views 17

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य असून कुलगाम जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले रहिवासी होते. यात भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल कर...

December 19, 2024 8:17 PM

views 22

राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या, शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा...

December 18, 2024 7:44 PM

views 31

आयकर विभागाचं १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन

चालू आर्थिक वर्षात आयकर विभागानं कालपर्यंत १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन केलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, या वेळी त्यात २० पूर्णांक ३२ शतांश टक्के वाढ झाली आहे.  आयकर विभागानं त्यानंतर ३ लाख ३८ हजार कोटी रुपये परतावा म्हणून दिले आहेत. त्यामुळे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १५ ला...

December 18, 2024 7:34 PM

views 21

वस्तू आणि सेवा कायद्यात दुरुस्ती, मुद्रांक शुल्कात वाढ प्रस्तावित करणारं विधेयक मंजूर

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या ३ आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. ३१ मार्च २०२५ ही कराच्या रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरचं सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याने संबं...

December 18, 2024 6:32 PM

views 28

ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार-छगन भुजबळ

राज्यमंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नसल्याबद्दल नाराज झालेल्या समर्थकांची आज नाशिकमधे बैठक झाली.  ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. भविष्यातल्या राजकीय वाटचालीबाबात राज्यभरात फिरून कार्यक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.