March 24, 2025 9:46 AM March 24, 2025 9:46 AM
38
कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पुरुष आणि महिला गटात विजेतेपद
इंग्लंडमधील वुल्व्हरहॅम्प्टन इथं झालेल्या 2025 च्या पुरुष आणि महिला कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष संघानं काल अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा 44-41 असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला संघानं त्याच ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 57-34 असा दणदणीत पराभव केला....