May 6, 2025 3:24 PM May 6, 2025 3:24 PM
13
भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज
भारताच्या जीडीपीमधे चालू वर्षात वाढ होऊन तो ४,१८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीने वर्तवली आहे. जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे ...