September 30, 2024 1:57 PM | BIHAR FLOODS

printer

बिहारमध्ये पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

बिहारमध्ये १६ जिल्ह्यांमधले चार लाख नागरिक पूरपरिस्थितीशी सामना करत आहेत कोशी, गंडक, बागमती, महानंदा आणि कमलबलान या नद्यांचं दुथडी भरुन वाहत आहेत. शेकडो गावे पुराचा सामना करत आहेत. पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे भारत-नेपाळ सीमेवरची रेल्वे सेवाही रद्द झाली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.