December 14, 2024 6:27 PM

views 29

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा करण्यात आली. विविध पक्षांच्या  खासदारांनी देशाच्या आतपर्यंतच्या वाटचालीवर  आणि संविधानाच्या महत्त्वावर आपले विचार मांडले.  संसदीय  कार्यमंत्री किरेन रिजिजु यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संविधान निर्मितीतल्या योगदानाबद्...

December 14, 2024 6:07 PM

views 28

प्रधानमंत्र्यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज कपूर हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हते तर सांस्कृतिक दूत होते. त्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर ओळख दिली, अशा शब्दांत प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका पोस्टद्वारे...

December 14, 2024 5:10 PM

views 26

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्ली येथे आयपी आणि टीएएफएसच्या 50 व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित केले

अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशाप्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या ५० व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हींमधील सुस...

December 14, 2024 5:01 PM

views 35

इंदोर आणि उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजांच्या विविध ठिकाणी सक्तवसूली संचालनालयाचे छापे

सक्तवसूली संचालनालयानं इंदोर आणि उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजांच्या विविध ठिकाणी काल छापे टाकले. मनी लॉन्ड्रींगच्या आरोपावरून हे छापे मुख्यतः आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस आणि क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या पियुष चोपडाशी संबंधित विविध ठिकाणांवर टाकण्यात आले. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून सट्टेबाजी चा...

December 14, 2024 4:58 PM

views 22

मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवी शिक्षणासाठी विद्या परिषदेची मंजुरी

मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवी शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयं किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येणार आहे. यामुळे शिक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल होणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतीच्या सामायीकीकरणाला प्...

December 14, 2024 4:15 PM

views 22

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात

‘दि ग्रेट शोमन’ या नावानं परिचित असलेल्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात झाली. भारतीय चित्रपट विश्वाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्यात राज कपूर यांचा मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या ...

December 14, 2024 2:42 PM

views 17

लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री सहभागी होणार

लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. आज चर्चासत्राची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचं त्यांनी यावेळी कौतूक केलं. देशाने स्वातं...

December 14, 2024 2:36 PM

views 28

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री E V K S एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजारानं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार E V K S एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. द्रविड चळवळीचे प्रणेते ई व्ही रामासामी पेरियार यांचे भाऊ ई व्ही क्रृष्णसामींचे ते नातू होत. एलंगोवन २००४ ला गोपीचेट्टीपलयम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. ...

December 14, 2024 2:31 PM

views 35

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज-डॉ. एस. जयशंकर

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या 15 व्या भारत-UAE संयुक्...

December 14, 2024 2:29 PM

views 15

अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या तुरुंगातून सुटका

अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या चंचलगुडा केंद्रीय तुरुंगातून आज सकाळी सुटका करण्यात आली. पुष्पा टू सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अर्जुनला काल अटक झाली होती. त्यानंतर सायंकाळी तेलंगण उच्च न्यायालयानं त्याला चार आठवड्यांचा हंगामी जामी...