December 17, 2024 6:18 PM

views 18

लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर

लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे. गेले ३ वर्ष देशाचा वृद्धीदर सरासरी ८ पूर्णांक ३ दशांश टक्के होता, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारनं ११ लाख...

December 17, 2024 5:38 PM

views 16

पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी, यातूनच पुढे उत्तम साहित्यिक घडतील, असं मत ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आज मांडलं. मुंबईच्या जनरल पोस्ट कार्यालयानं आयोजित केलेल्या ‘पत्रोत्सव २०२४’ या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय डाक विभागाच्या 'ढाई...

December 17, 2024 2:57 PM

views 20

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा निर्यातदार देश

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत  २०१९  साली  जगात २३ व्या क्रमांकांवर असलेला भारत आता स्मार्टफोन्सचा जगातला तिसरा निर्यातदार देश बनला आहे. नोव्हेंबर मध्ये देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात २० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी ...

December 17, 2024 2:58 PM

views 29

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राजस्थानमधल्या वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा इथं  ७  ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघानं एम. एल. एस.  विद्यापीठ, उदयपुर  संघ...

December 17, 2024 2:46 PM

views 3

१४९व्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनाचं २७ ते २९ डिसेंबर रोजी पंजाबमध्ये आयोजन

भारतीय शास्त्रीय संगीतातल्या प्रतिष्ठेच्या आणि सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या १४९व्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनाचं आयोजन पंजाबमधे जालंधर इथे करण्यात आलं आहे. जालंधरमधल्या श्री देवी तालाब मंदिराच्या प्रांगणात येत्या २७ ते २९ डिसेंबर दरम्यान हे संमेलन भरवलं जाईल. यंदाचं संमेलन हे विख्यात तबलावाद...

December 17, 2024 2:42 PM

views 27

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला फॉलोऑन टाळण्यात यश

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच...

December 17, 2024 1:48 PM

views 27

विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ तारखेला होणार

विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या १९ तारखेला होणार असल्याची घोषणा आज सभागृहात करण्यात आली. या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

December 17, 2024 1:42 PM

views 25

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांना ते माहिती देत होते. सरकारने प्रधानमं...

December 17, 2024 1:51 PM

views 22

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारचं सहा कलमी धोरण

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रसरकारने सहा कलमी कार्यक्रम तयार केला असल्याची माहिती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.  यात उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात कपात, पिकांना हमीभाव, नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, लागवडीत विविधता आ...

December 17, 2024 1:50 PM

views 32

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन : विधानसभेत तालिका सद्यस्यांची नियुक्ती

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत तालिका सदस्य म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम आणि दिलीप सोपल यांची नियुक्ती केल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. सभागृहाचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दत्तात्रय राणे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव अध्यक्...