December 23, 2024 10:01 AM

views 17

इस्त्रायलनं गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ३२ नागरिक ठार, ५४ जखमी

इस्त्रायलनं गेल्या 24 तासांत गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात किमान 32 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आणि 54 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दोहा इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान शस्त्रसंधीसाठी प्रयत्न होत आहेत. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्...

December 23, 2024 12:17 PM

views 14

सर्बियात बेलग्रेडमध्ये २९,०००हून अधिक नागरिकांचं सरकारविरोधात निदर्शन

सर्बियात बेलग्रेडमध्ये काल २९ हजारपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन सरकारविरोधात निदर्शनं केली. गेल्या काही वर्षांमध्ये या देशात झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन ठरलं आहे. नोव्ही सॅड इथल्या रेल्वेस्थानकाचं छत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्या देशभरात निदर्शनं सुरू आहेत. या स्थानकाचं दोन वेळा नूतन...

December 23, 2024 12:15 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाताळ उत्सवात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहेत. भारतीय कॅथोलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते, चर्चचे कार्डिनल्स आणि बिशप्स यांच्याशी चर्चा करतील. कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयातील प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच  कार्य...

December 23, 2024 9:09 AM

views 14

पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला. 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.    वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशान...

December 23, 2024 10:33 AM

views 13

Champions Trophy 2025 : भारताच्या सामन्यांसाठी UAE या देशाची निवड

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी, तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब आमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयु...

December 23, 2024 8:47 AM

views 11

देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी

देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात, १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वनं सर्वेक्षण विभागानं २०२३ मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण आठ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र, वन आणि वृक्षाच्छादित असून, ते ...

December 22, 2024 8:23 PM

views 38

भारत आणि कुवेत या देशांमध्ये विविध करार

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह, युवराज शेख सबाह अल खालेद अल हमाद अल मुबारक अल सबाह आणि कुवेतचे प्रधानमंत्री अहमद अल अब्दुल्ला अल सबाह यांच्याशी ...

December 22, 2024 8:06 PM

views 12

ग्रामीण भागाचं चित्र बदललं तरच देश विकसित होईल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शेती हा ग्रामीण विकासाचा कणा असून जोपर्यंत ग्रामीण भागाचं चित्र बदलत नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. नवी दिल्ली इथं चौधरी चरणसिंह पुरस्कार  प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. शेतकरी जेव्हा आत्मनिर्भर होईल तेव्हाच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था उभी...

December 22, 2024 8:26 PM

views 42

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २११ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला २११ धावांनी पराभूत करत या मालिकेत दणदणीत विजयी सलामी दिली.    वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक...

December 22, 2024 7:57 PM

views 12

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ट लॉन्च होणार

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, २४ डिसेंबर रोजी ग्राहक व्यवहार विभाग जागो ग्राहक ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ट लॉन्च करणार आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URLची माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसं...