December 26, 2024 3:20 PM

views 30

निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अव्वल

एप्रिल ते आक्टोबर २०२४ च्या कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे यंदाच्या या काळात बुलढाणा जिल्ह्यात ४६५ कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या उत्पादनाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने रासायनिक उत्पादने साबण अभियांत्रिक उत्पादने तृणधान्य, दागिने,सोयाबीन, संब...

December 26, 2024 3:17 PM

views 365

अकोल्यात उद्यापासून २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याचं डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्यशासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून येत्या २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय  कृषी प्रदर्शन अकोला इथं भरवण्यात येणार आहे.  प्रदर्शनाचं  उद्घाटन मुख्यमंत्री देव...

December 26, 2024 1:55 PM

views 7

शहीद उधमसिंग यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त देशाचं स्मरण

देश आज शहीद उधमसिंग यांची १२५ वी जयंतीनिमित्त त्यांच स्मरण करत आहे. शहीद उधमसिंग यांनी स्वातंत्र्यलढ्यात जालियानवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल ओडवायरची हत्या केली होती. देशातल्या तीन प्रमुख धर्मांमधली एकता दाखवण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांच्या कोठडीत असताना राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केलं होत...

December 26, 2024 2:45 PM

views 13

साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला प्रधानमंत्र्यांचं अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, लहान वयातही ते आपल्या तत्वाशी आणि आस्थेबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांचं...

December 26, 2024 2:09 PM

views 27

बॉर्डर गावसकर क्रिकेट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथा सामना सुरू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथे सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येक...

December 26, 2024 2:09 PM

views 23

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसंच ते माता वैष्णोदेवी आणि भेरोबाबा मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. 

December 26, 2024 3:10 PM

views 26

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान कर...

December 26, 2024 2:09 PM

views 9

सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

पारंपरिक पद्धतींवर आधारित सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त झाल्याचं, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट मालिकेचं जाधव यांनी काल दिल्लीत अनावरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही मालिका राष्ट्रीय आयुष मिशनच...

December 26, 2024 12:47 PM

views 30

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची बैठक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जनता दल (संयुक्त) नेते आणि ...

December 26, 2024 3:13 PM

views 24

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ

वीर बालदिवस हा देशातल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय प्रेरणा दिवस असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. देशापुढं इतर काहीही महत्त्वाचं नाही हीच साहेबजाद्यांच्या बलिदानाची शिकवण असल्याचं ते म्हणाले.   सुपोषित ग्राम पंच...