January 5, 2026 6:18 PM
14
परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रांस दौऱ्यावर
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रांस च्या दौऱ्यावर असून ते नुकतेच पॅरिसला पोचले आहेत. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. भारत आणि फ्रान्सच्या वस्त्रपरंपरेसंबंधातल्या एका प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. या दौऱ्यात ते फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्यो नोएल बॅरो यांची भेट...