January 5, 2026 8:15 PM

views 35

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेची न्यायालयात धाव

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकांमध्ये ६८ ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्ज माघारीची न्यायालयीन चौकशी करावी असं मनसेनं या याचिकेत म्हटलं आहे. मनसेचे ठाणे जिल्ह...

January 5, 2026 8:07 PM

views 17

आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जीरामजी महत्त्वाचं पाऊल-कृषीमंत्री

आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जी रामजी कायदा हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. तामिळनाडूमधल्या इरोडमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. रोजगार निर्मिती मजबूत करणे, मूलभूत सोयीसुविधांचा विस्तार करणे आणि गावांना स्वयंपूर्ण करण्...

January 5, 2026 7:57 PM

views 134

माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं निधन

माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं आज तामीळनाडूत तिरुनेलवेली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. बिलिअर्ड्समधल्या त्यांच्या कारकीर्दीत ते १६ वेळा राज्य विजेते झाले, तर १९९० मधे त्यांनी विश्वविजेतेपद पटकावलं. त्यांच्या या कामगिरीबद्दल २००५ मधे त्यांना ध्यानचंद पुरस्कार...

January 5, 2026 7:46 PM

views 13

2025 या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा

गेल्या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय्य उर्जेकडे वाटचाल करताना भारताने २०२५ या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली.   भारतात कधीकाळी असलेल्या वीजटंचाईचा लाखो लोकांच्या जीवनावर गंभीर दुष्परिणाम होत होता. आर्थिक पातळीवर विखुरलेल्या वितरण क...

January 5, 2026 7:05 PM

views 22

भारताचा चिनी व्यावसायिकांसाठी ई-बी-फोर ई-प्रोडक्शन इनव्हेस्टमेंट बिझनेस व्हिजा सुरू

व्यावसायिक कामासाठी भारतात येणाऱ्या चिनी व्यावसायिकांसाठी भारतानं ई-बी-फोर हा ई-प्रोडक्शन इनव्हेस्टमेंट बिझनेस व्हिजा सुरू केला आहे. १ जानेवारीपासून हा व्हिजा सुरू झाला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, असं चीनमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. साधारण ४५ ते ५० दिवसांत हा व्हिजा मिळेल आणि त्यावर...

January 5, 2026 6:56 PM

views 36

राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचं विजेतेपद कायम

४४ व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खोखो स्पर्धेत काल झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं ओदिशावर ३४-३३ असा विजय मिळवत विजेतेपद कायम राखलं. तर, मुलांमधे यजमान कर्नाटकानं गतविजेत्या महाराष्ट्रावर ३५-३० अशी मात करत विजेतेपद पटकावलं. मुलांमधे उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्नेहा लामकानेनं जानकी पुरस्कार प...

January 5, 2026 6:54 PM

views 32

Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूर जायबंदी असल्यानं संघाच्या उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवलं असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशननं आज जाहीर केलं. या स्पर्धेत क गटात मुंबई सघ्या दुसऱ्या स्थानावर असून, त्यांचा पुढचा सामना उद्या हिमाचल प्रदेशाशी...

January 5, 2026 6:52 PM

views 28

एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बस वर्षअखेरपर्यंत दाखल करण्याच्या सूचना

एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस या वर्षअखेरपर्यंत दाखल करा, त्यासाठी सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करा, अशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते एसटी महामंडळाच्या सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पीय निध...

January 5, 2026 6:31 PM

views 18

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचं प्रादेशिक परिवहन कार्यालयातलं कोणतंही नियमित कामकाज होणार नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधित सेवांच्या पर्यायी तारखांना आपली कामं पुनर्नियो...

January 5, 2026 6:19 PM

views 47

खतबात ए मोदी- लाल किले की फासील से’ पुस्तकाचं अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी आज ‘खतबात ए मोदी- लाल किले की फासील से’ या उर्दू भाषेतल्या पुस्तकाचं नवी दिल्लीत अनावरण केलं. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०२५ दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या सर्व भ...