October 28, 2025 6:58 PM
102
विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता
विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार व्हीएमयू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठित करण्यात येणार आहे. नागरिकांकडून अभि...